Rakhi Sawant News FOLLOW Rakhi sawant, Latest Marathi News
राखीने बायोपिकची घोषणा केल्यापासून चित्रपटात तिची भूमिका कोण साकारणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. आता राखीने तिच्या बायोपिकबद्दल नवीन अपडेट दिली आहे. ...
Rakhi Sawant : राखीने तिच्यावर बायोपिक बनत असल्याचं सांगितलं. यावरून युजर्स तिची मजा घेत आहेत. ...
तनुश्री दत्ता आणि आदिल दुर्रानीने नुकतीच एकत्रित प्रेस कॉन्फरन्स घेतली. ...
Rakhi Sawant : राखीने पुन्हा एकदा आदिलसोबतच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ...
राखीने आदिलचे काही चॅट्स शेअर केले आहेत. ज्यामुळे आदिल 'बिग बॉस १७' मध्ये एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...
माझ्या मूळ रुपात आणण्याचा प्रयत्न करु नका', या शब्दात ट्रोल करणाऱ्यांना राखींने प्रत्युत्तर दिलं. ...
Adil Durrani And Rakhi Sawant : आदिलने सांगितले की, राखीपासून त्याच्या जीवाला मोठा धोका आहे. ...
Rakhi Sawant : राखी सावंतचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ...