बॉलिवूडची कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करून चर्चेत राहण्याची कला तिने चांगलीच अवगत केलीय. सध्या तिचा एक नवा व्हिडीओ असाच चर्चेत आहे. ...
पश्चिम बंगालच्या एका रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आता बॉलिवूड स्टार झालीय. नुकतेच रानूने हिमेश रेशमियासाठी तीन गाणी गायलीत. आता ड्रामा क्वीन राखी सावंत हिनेही रानूला एक स्पेशल ऑफर दिली आहे. ...
स्टेजवर राखी सावंतची एंट्री होताच शोचे होस्ट भारती आणि हर्ष यांनी त्यात आणखीन थोडा ट्विस्ट आणण्याचे ठरविले आणि राखीला एका क्विर्की टास्कमध्ये घेतले. ...