'बिग बॉस १४' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली राखी सावंत आपल्या अंदाजाने रसिकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. इतर स्पर्धकांपेक्षा राखी सावंत सगळ्यात जास्त एंटरटेनिंग आहे. त्यामुळे राखीच्या लोकप्रियतेचा या शोलाही चांगलाच फायदा होत आहे. ...
अभिनयात सुद्धा राहुलने आजमावले नशीब सोनू निगम, मीका सिंग आणि शानसारखे राहुल वैद्यने सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. ...
'बिग बॉस १४'मध्ये मोस्ट इंटरटेनर स्पर्धक म्हणून राखी सावंत रसिकांची पसंती मिळवत आहे. राखीच्या एंट्रीनंतर शो अधिकच रंगत बनला आहे. घरात एंट्री करताच राखीची नौटंकी काही थांबली नाही. ...