लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राखी सावंत

Rakhi Sawant News

Rakhi sawant, Latest Marathi News

Rakhi Sawant : राखी सावंतचं मिसकॅरेज?; आदिल खानने अखेर मौन सोडलं, त्यामागील नेमकं सत्य सांगितलं - Marathi News | Rakhi Sawant miscarriage news is fake says Adil khan durrani | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतचं मिसकॅरेज?; आदिल खानने अखेर मौन सोडलं, त्यामागील नेमकं सत्य सांगितलं

Rakhi Sawant And Adil Khan Durrani : राखी सावंत प्रेग्नंट असल्याचा दावा केला जात आहे. याच दरम्यान आता आदिलने पुढे येऊन राखीच्या गर्भपातामागचं नेमकं सत्य सांगितलं. ...

Rakhi Sawant Video : मम्मी आदिल आया है ! राखी सावंत 'बुरखा' घालून पोहोचली रुग्णालयात, आईची केली विचारपूस, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | RaRakhi Sawant went to the hospital wearing a burqa with husband adil visits her mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मम्मी आदिल आया है ! राखी सावंत 'बुरखा' घालून पोहोचली रुग्णालयात

आदिल खानशी लग्न आणि राखी सावंत उर्फ फातिमाचा पेहरावच बदलला. हिजाब आणि बुरखा घालून आईला रुग्णालयात भेटायला गेल्याचा राखीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ...

Rakhi Sawantवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीचं झालं मिसकॅरेज - Marathi News | A mountain of grief fell on Rakhi Sawant, the actress had a miscarriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakhi Sawantवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीचं झालं मिसकॅरेज

Rakhi Sawant : बिग बॉस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत चर्चेत आहे. तिच्या लग्नाचा खुलासा केल्यानंतर राखीने आणखी एक धक्कादायक बातमी दिली आहे. राखीने सांगितले की ती आई होणार होती पण तिचे मिसकॅरेज झाले. ...

Rakhi Sawant : राखी नाही तर आता 'फातिमा' म्हणा, इस्लाम धर्म कबूल करत भगव्या हिजाबमध्ये शेअर केला व्हिडिओ - Marathi News | rakhi sawant accepted islam changed her name to fatima shares video in saffron color hijab | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakhi Sawant : राखी नाही तर आता 'फातिमा' म्हणा, इस्लाम धर्म कबूल करत भगव्या हिजाबमध्ये शेअर केला व्हिडिओ

मला हेच माहित नाही की लव्ह जिहाद काय असतं. मला फक्त लव्ह माहित आहे राखीचं स्पष्टीकरण. ...

Rakhi Sawant-Mukesh Ambani : राखी सावंतसाठी मुकेश अंबानी सरसावले, आईच्या उपचारासाठी करतायत मदत - Marathi News | actress rakhi sawant shares social media video says mukesh ambani helping her treating mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतसाठी मुकेश अंबानी सरसावले, आईच्या उपचारासाठी करतायत मदत

राखी सावंतची आई जया यांना ब्रेन ट्युमर झाला आहे. यावरील उपचारासाठी त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.  ...

Rakhi Sawant Marriage : 'भाईजानचा आदिलला एक फोन आणि...' राखी सावंतच्या नवऱ्याने लग्नाचा केला स्वीकार - Marathi News | salman khan called rakhi sawant husband adil khan said accept it or deny it but face it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदिल तर सलमान खानचा 'जावई', भाईजानमुळे राखीच्या नवऱ्याने केला लग्नाचा स्वीकार

आदिलचे मतपरिवर्तन करणारा दिसरा तिसरा कोणी नसून सलमान खान असल्याचं राखीने स्वत: सांगितलं.  ...

Rakhi Sawant : ड्रामा नव्हे, खरंच झालंय राखी सावंत लग्न; अखेर आदिलने केला मोठा खुलासा - Marathi News | Adil Khan Durrani Says Rakhi Sawant Is My Wife Reveals Why He Had To Hid Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakhi Sawant : ड्रामा नव्हे, खरंच झालंय राखी सावंत लग्न; अखेर आदिलने केला मोठा खुलासा

Adil Khan Durrani, Rakhi Sawant : राखी सावंतने आठवडाभरापूर्वी आदिल दुर्रानीबरोबर लग्न केल्याची घोषणा केली होती. आता आदिलने एक पोस्ट शेअर करत लग्नाबद्दल खुलासा केला आहे. ...

Rakhi Sawant: काल ढसाढसा रडणाऱ्या राखीने आज शेअर केला आदिलसोबतचा बेडरूम VIDEO, पाहताच भडकले लोक - Marathi News | after getting emotional rakhi sawant shares bedroom video with adil khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काल ढसाढसा रडणाऱ्या राखीने आज शेअर केला आदिलसोबतचा बेडरूम VIDEO, भडकले लोक

Rakhi Sawant: काल ढसाढसा रडणाऱ्या राखीने आज आदिलसोबतचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी व आदिल रोमॅन्टिक होताना दिसत आहेत. ...