लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राखी सावंत

Rakhi Sawant News

Rakhi sawant, Latest Marathi News

या राखीचं करायचं तरी काय, नवरा हवा म्हणून भर पावसात भिजत डोक्यावर फोडली अंडी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | What to do with this Rakhi, in order to get a husband, she broke eggs on her head while soaking in the rain, the video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या राखीचं करायचं तरी काय, नवरा हवा म्हणून भर पावसात भिजत डोक्यावर फोडली अंडी, व्हिडीओ व्हायरल

Rakhi Sawant : राखी सावंत पुन्हा एकदा नव्या वराच्या शोधात आहे. रितेश आणि आदिल खान दुर्रानीनंतर आता तिला तिसरे लग्न करायचे आहे. ...

Rakhi Sawant : "डॉक्टरांना जमलं नाही तर मी ठीक करेन, नाकाला औषध लावेन"; शाहरुखसाठी राखीचा पुढाकार - Marathi News | Rakhi Sawant said on Shah Rukh Khan injury if the doctor can not do it i will fix it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डॉक्टरांना जमलं नाही तर मी ठीक करेन, नाकाला औषध लावेन"; शाहरुखसाठी राखीचा पुढाकार

Rakhi Sawant And Shah Rukh Khan : राखी नव्या व्हिडिओमध्ये शाहरुख खानबद्दल बोलताना दिसत आहे. राखीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Rakhi Sawant : "सलमान खानचं लग्न होईपर्यंत चप्पल घालणार नाही"; राखीने केला नवस, युजर्स म्हणतात, मरेपर्यंत... - Marathi News | Rakhi Sawant hilarious mannat for Salman Khan Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलमान खानचं लग्न होईपर्यंत चप्पल घालणार नाही"; राखीने केला नवस, युजर्स म्हणतात, मरेपर्यंत...

Rakhi Sawant And Salman Khan : राखी सावंत एयरपोर्टवर अनवाणी दिसली. तिने सलमान खानच्या लग्नासाठी आता नवस केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

Rakhi Sawant : Video - नटली, नाचली, भावूक झाली; आदिलपासून तलाक घेताच राखीने 'असा' साजरा केला आनंद - Marathi News | Rakhi Sawant danced fiercely after getting divorced from adil wearing red lehenga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - नटली, नाचली, भावूक झाली; आदिलपासून तलाक घेताच राखीने 'असा' साजरा केला आनंद

Rakhi Sawant : राखी सावंत नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपासून तिला नवीन लाईफ पार्टनर मिळाल्याच्या बातम्या येत होत्या. यात दरम्यान आता अभिनेत्रीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ...

राखी आणि मिका सिंगमध्ये तब्बल १७ वर्षांनंतर झाली ही डील, अभिनेत्री म्हणाली - 'मरायचं नाहीये...' - Marathi News | The deal between Rakhi and Mika Singh was done after 17 years, the actress said - 'I don't want to die...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी आणि मिका सिंगमध्ये तब्बल १७ वर्षांनंतर झाली ही डील, अभिनेत्री म्हणाली - 'मरायचं नाहीये...'

मिका सिंग (Mika Singh) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यात आता सर्व काही ठीक आहे. दोघेही वर्षानुवर्षे खटला लढत होते. ...

राखी सावंत वादग्रस्त चुंबन प्रकरणी मिका सिंहला दिलासा, गुन्हा रद्द - Marathi News | Mika Singh got rid of Rakhi Sawant's kiss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंत वादग्रस्त चुंबन प्रकरणी मिका सिंहला दिलासा, गुन्हा रद्द

विनयभंगप्रकरणी दाखल करण्यात आला होता गुन्हा ...

Rakhi Sawant : आदिलनंतर राखी सावंतला दुबईत मिळालं नवं प्रेम ?, स्वतःच दिली हिंट - Marathi News | Rakhi Sawant: After Adil, Rakhi Sawant got a new love in Dubai?, she herself gave a hint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakhi Sawant : आदिलनंतर राखी सावंतला दुबईत मिळालं नवं प्रेम ?, स्वतःच दिली हिंट

Rakhi Sawant : राखी सावंत लग्न आणि घटस्फोट यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. आता तिला दुबईत नवीन प्रेम मिळाल्याचे बोलले जात आहे. ...

'आदिलनं माझ्या आईचा खून केला आणि आता मला मारायचा कट रचतोय', राखी सावंतचा दावा - Marathi News | 'Adil killed my mother and now he is plotting to kill me', Rakhi Sawant's shocking revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिलनं माझ्या आईचा खून केला आणि आता मला मारायचा कट रचतोय', राखी सावंतचा दावा

Rakhi Sawant : बॉलिवूडची क्वीन राखी सावंत हिने पुन्हा एकदा तिच्या आयुष्याशी संबंधित एक मोठा दावा केला आहे. ...