लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राखी सावंत

Rakhi Sawant News, मराठी बातम्या

Rakhi sawant, Latest Marathi News

राखी सावंतचा पती आदिलची 'बिग बॉस १७'मध्ये एन्ट्री? अभिनेत्रीने शेअर केलेल्या चॅट्समुळे चर्चेला उधाण - Marathi News | is adil khan to enter bigg boss 17 house rakhi sawant shared chats goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतचा पती आदिलची 'बिग बॉस १७'मध्ये एन्ट्री? अभिनेत्रीने शेअर केलेल्या चॅट्समुळे चर्चेला उधाण

राखीने आदिलचे काही चॅट्स शेअर केले आहेत. ज्यामुळे आदिल 'बिग बॉस १७' मध्ये एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

'शांत आहे तर शांत राहू द्या; अंत पाहू नका', राखी सावंतचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर - Marathi News | rakhi sawant gave befitting reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शांत आहे तर शांत राहू द्या; अंत पाहू नका', राखी सावंतचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

माझ्या मूळ रुपात आणण्याचा प्रयत्न करु नका', या शब्दात ट्रोल करणाऱ्यांना राखींने प्रत्युत्तर दिलं.  ...

Rakhi Sawant : Video - "आदिलने माझी काय अवस्था केलीय, मला रस्त्यावर आणलं; सर्व काही उद्ध्वस्त केलं" - Marathi News | Rakhi Sawant look in bad condition cried lot sitting in auto and said adil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - "आदिलने माझी काय अवस्था केलीय, मला रस्त्यावर आणलं; सर्व काही उद्ध्वस्त केलं"

Rakhi Sawant : राखी सावंतचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ...

राखी सावंत आणि शर्लिन चोप्रामधील कॅटफाईट संपली; ट्रोलर्स म्हणाले - दोघीही ड्रामेबाज - Marathi News | catfight between Rakhi Sawant and Sherlyn Chopra is over | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंत आणि शर्लिन चोप्रामधील कॅटफाईट संपली

शर्लिन आणि राखीचा गळाभेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

'इस्लामचे सौंदर्य समजून घेण्याची लायकी नाही'; गौहर खानने नाव न घेता राखीला फटकारले - Marathi News | Gauahar Khan got angry on Rakhi Sawant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौहर खानने नाव न घेता राखीला फटकारले

अभिनेत्री गौहर खानने राखी सावंतवर प्रसिद्धी स्टंट म्हणून धार्मिक गोष्टींचा वापर केल्याचा आरोप केला. ...

ड्रामा क्वीन राखी सावंतचा नवा व्हिडिओ व्हायरल, म्हणाली, “मी पवित्र... पुरुषांनी माझ्यापासून दूर राहा” - Marathi News | Drama Queen Rakhi Sawant's New Video Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रामा क्वीन राखी सावंतचा नवा व्हिडिओ व्हायरल

राखीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. ...

'हिंदू धर्मात काय खराबी होती की इस्लाम...'; राखी सावंतच्या उत्तरावर लोक भडकले - Marathi News | rakhi sawant returns from makka madina paparazzi ask What was wrong with Hinduism rakhis answer video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हिंदू धर्मात काय खराबी होती की इस्लाम...'; राखी सावंतच्या उत्तरावर लोक भडकले

जेव्हा आपण निकाह करता, इस्लाम स्वीकारता, तेव्हा तुम्हाला हे सर्व करावे लागते. मी नशीबवान आहे की, मला मक्का आणि मदिना येथून बुलावा आला. ...

Video - "मी काय करू? त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; राखी ढसाढसा रडली, मागितला न्याय - Marathi News | Rakhi Sawant cried badly during umraah mecca for adil khan durrani fake marriage and allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - "मी काय करू? त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; राखी ढसाढसा रडली, मागितला न्याय

Rakhi Sawant : राखीने मक्का मदिना येथील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसत आहे. ...