छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चित आणि वादग्रस्त असलेल्या शो असलेल्या ‘बिग बॉस’च्या 13 व्या सीझनमध्ये सध्या घमासान सुरु आहे. आता ‘बिग बॉस 13’च्या वादात ड्रामा गर्ल राखी सावंतनेही उडी घेतली आहे. ...
राखीने शेअर केलेल्या फोटोत, व्हिडिओत ती खूपच छान दिसत असून तिचे कौतुक तिचे चाहते करत आहेत. पण एका कारणाने तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. ...