लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राकेश टिकैत

Rakesh Tikait

Rakesh tikait, Latest Marathi News

राकेश टिकैत हे उत्तर प्रदेश राज्याच्या पश्चिम भागातील एक प्रख्यात शेतकरी नेते, भारत. ते भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ता आहेत.
Read More
Rakesh Tikait: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक, बंगळुरुत पत्रकार परिषदेत घडला प्रकार - Marathi News | Rakesh Tikait: Black ink thrown at Bhartiya Kisan Union leader Rakesh Tikait at an event in Bengaluru, Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक, बंगळुरुत पत्रकार परिषदेत घडला प्रकार

Rakesh Tikait: बंगळुरू येथील गांधी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला ...

किसान युनियनमध्ये दोन गट; नरेश, राकेश टिकैत यांना हटविले, राजेश सिंह चौहान अध्यक्ष - Marathi News | two groups in the kisan union naresh rakesh tikait removed rajesh singh chouhan new president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किसान युनियनमध्ये दोन गट; नरेश, राकेश टिकैत यांना हटविले, राजेश सिंह चौहान अध्यक्ष

शेतकऱ्यांचे नेते महेंद्र सिंह टिकैत यांच्या ११व्या पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांनी स्थापन केलेली भारतीय किसान युनियन दोन गटांत विभागली. ...

Rakesh Tikait: मोठी बातमी! राकेश टिकैत यांची BKU मधून हकालपट्टी, नरेश टिकैत यांच्याकडून अध्यक्षपद काढून घेतले - Marathi News | Rakesh Tikait| Bhartiya Kisan Union | Rakesh Tikait expelled from BKU and Naresh Tikait removed from the president post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! राकेश टिकैत यांची BKUमधून हकालपट्टी, नरेश टिकैत यांच्याकडून अध्यक्षपद काढून घेतले

भारतीय किसान युनियनमध्ये आता दोन गट पडले आहेत. टिकैत बंधू यांची हकालपट्टी केल्यानंतर BKU अराजकीय नावाने नवीन संघटना सुरू करण्यात आली आहे. ...

सरकार खोटारडे आहे, शेतकरी आंदोलन संपलेले नाही! - Marathi News | The government is a liar, the peasant movement is not over! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकार खोटारडे आहे, शेतकरी आंदोलन संपलेले नाही!

भारतीय किसान युनियनचे उपाध्यक्ष राकेश टिकैत यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या चर्चेचा संपादित अंश. ...

गोरगरिबांची भाकर वाचविण्यासाठी आणखी मोठ्या लढाईची तयारी सुरु: राकेश टिकैत - Marathi News | Preparations begin for another big battle to save bread for the poor: Rakesh Tikait | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोरगरिबांची भाकर वाचविण्यासाठी आणखी मोठ्या लढाईची तयारी सुरु: राकेश टिकैत

शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देशव्यापी वैचारिक लढा उभारू. ...

शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात? राकेश टिकैत यांनी घेतला 'हा' निर्णय - Marathi News | rakesh tikait warns another farmer protest against center government and pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात? राकेश टिकैत यांनी घेतला 'हा' निर्णय

Rakesh Tikait : सरकारने एमएसपीवर  (MSP) हमी कायद्यासह इतर मुद्द्यांवर दिलेले आश्वासन मोडले आहे, असे भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी म्हटले आहे. ...

UP Election Result 2022: 'चोर बेईमान होतात तेव्हा लढाई होतेच, हे तर बेईमान अन् गुंडही', राकेश टिकैत यांची भाजपावर घणाघाती टीका  - Marathi News | up election result 2022 rakesh tikait says people are angry some effect will be see in results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चोर बेईमान होतात तेव्हा लढाई होते, हे तर बेईमान अन् गुंडही', राकेश टिकैत यांची भाजपावर घणाघाती टीका

UP Election Result 2022: उत्तर प्रदेशसह एकूण पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचे पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. विविध राजकीय पक्षांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. ...

Rakesh Tikait: 'प्यारे देशवासियों, हिजाबवर नको, बँक घोटाळ्याच्या 'हिसाब'वर आंदोलन करा' - Marathi News | Rakesh Tikait: 'Dear compatriots, don't agitate on hijab, agitate on account of bank scam', Rakesh Tikait tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्यारे देशवासियों, हिजाबवर नको, बँक घोटाळ्याच्या 'हिसाब'वर आंदोलन करा'

Rakesh Tikait: गुजरात बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड (ABG Shipyard Ltd) कंपनी आणि कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे ...