लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राकेश टिकैत

Rakesh Tikait

Rakesh tikait, Latest Marathi News

राकेश टिकैत हे उत्तर प्रदेश राज्याच्या पश्चिम भागातील एक प्रख्यात शेतकरी नेते, भारत. ते भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ता आहेत.
Read More
Bharat Bandh : संयुक्त किसान मोर्चाकडून १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक; 'या' आहेत प्रमुख मागण्या - Marathi News | Farmer groups to observe 'Bharat Bandh' on Feb 16: Rakesh Tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संयुक्त किसान मोर्चाकडून १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक; 'या' आहेत प्रमुख मागण्या

Bharat Bandh : भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी ही माहिती दिली. ...

“२०२४ ला भाजपच सत्तेत, मोदींनंतर ‘हा’ नेता PM बनेल अन् योगी...”; राकेश टिकैत यांचे भाकित - Marathi News | rakesh tikait claims bjp will win lok sabha 2024 narendra modi become president amit shah new pm and yogi adityanath union home minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२४ ला भाजपच सत्तेत, मोदींनंतर ‘हा’ नेता PM बनेल अन् योगी...”; राकेश टिकैत यांचे भाकित

Rakesh Tikait: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल राकेश टिकैत यांनी मोठा दावा केला आहे. ...

"विरोधक स्वतः उद्ध्वस्त होतील, आम्हालाही उद्ध्वस्त करतील", शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोठा हल्लाबोल - Marathi News | rakesh tikait opposition will destroy itself will destroy us too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधक स्वतः उद्ध्वस्त होतील, आम्हालाही उद्ध्वस्त करतील", टिकैत यांचा हल्लाबोल

Rakesh Tikait : शेतकरी नेते राकेश टिकैत शामलीच्या बाबरी भागातील भाजू गावात असलेल्या किसान पंचायतमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...

कुस्तीपटू नोकरीवर, ‘खाप’ मात्र नाराज; जंतरमंतरवरील ९ जूनचे आंदोलन स्थगित - Marathi News | wrestler on the job khap but upset 9th June movement on jantar mantar suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटू नोकरीवर, ‘खाप’ मात्र नाराज; जंतरमंतरवरील ९ जूनचे आंदोलन स्थगित

शेतकरी नेत्यांनी कुरुक्षेत्रच्या महापंचायतीत ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक न केल्यास जंतरमंतरवर पुन्हा कुस्तीपटूंचे निदर्शने सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला होता. ...

"ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक करा, अन्यथा ...", कुरुक्षेत्रातील खाप महापंचायतीनंतर राकेश टिकैत यांचा अल्टिमेटम - Marathi News | kurukshetra wrestler justice issue rakesh tikait demands arresting of brij bhushan singh again in khap panchayat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक करा, अन्यथा...", राकेश टिकैत यांचा अल्टिमेटम

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक करा, अन्यथा आंदोलन करू, अशी घोषणा केली.  ...

Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी आता खाप पंचायत आखाड्यात, राकेश टीकेत म्हणाले... - Marathi News | Now in Khap Panchayat Arena to support wrestlers, Rakesh said in tikt... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी आता खाप पंचायत आखाड्यात, राकेश टीकेत म्हणाले...

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाईसाठी कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. ...

"मला अटक करा किंवा खेळाडूंना सोडा...", कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ राकेश टिकैत दिल्ली बॉर्डरवर ठाम - Marathi News | rakesh tikait on ghaziabad wrestlers protest jantar mantar vinesh phogat sakshi malik bajrang punia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला अटक करा किंवा खेळाडूंना सोडा...", कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ राकेश टिकैत दिल्ली बॉर्डरवर ठाम

शेतकरी नेते राकेश टिकैत हे देखील कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आल्याचे वृत्त आहे. राकेश टिकैत दिल्ली बॉर्डरवर ठाम आहेत. ...

आखाड्याबाहेरील कुस्ती 'नार्को टेस्ट'वर! आंदोलक पैलवानांनी ब्रिजभूषण यांचे आव्हान स्वीकारले - Marathi News | Bajrang Punia says we are ready for narco test after challenge from former president of Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आखाड्याबाहेरील कुस्ती 'नार्को टेस्ट'वर; पैलवानांनी ब्रिजभूषण यांचे आव्हान स्वीकारले

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक पैलवान आक्रमक झाले आहेत. ...