राकेश झुनझुनवाला हे भारतातील गुतंवणूकदारांमधील एक मोठं नाव आहे. तसंच शेअर बाजारातही हे नाव सर्वांच्या परिचयाचं आहे. ते एक चार्टर्ड अकाऊंटंटही आहेत. Read More
या पोर्टफोलिओ स्टॉकमध्ये वाढ झाल्यानंतर बिग बुलच्या मालमत्तेत अंदाजे (175.5 x 4,48,50,970) 786 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच झुंझुवाला यांनी जुलै महिन्यात आतापर्यंत या स्टॉकमधून तब्बल 1,088 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ...
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि 'बिग बुल' म्हणून परिचित असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर साधारणपणे सर्वच गुंतवणूकदारांची नजर असते. त्यानी कोणते शेअर्स खरेदी केले आणि कोणते शेअर्स विकले यावरही गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतात. ...