राकेश झुनझुनवाला हे भारतातील गुतंवणूकदारांमधील एक मोठं नाव आहे. तसंच शेअर बाजारातही हे नाव सर्वांच्या परिचयाचं आहे. ते एक चार्टर्ड अकाऊंटंटही आहेत. Read More
Rekha Jhunjhunwala Stock: गेल्या दोन महिन्यांत बँकेच्या शेअर्समध्ये २४ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या खासगी बँकेचे शेअर्स ₹३२० पर्यंत जाऊ शकतात. ...
Rakesh Jhunjhunwala : रेखा झुनझुनवाला यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत एका दिवसात तब्बल ४०० कोटी रुपयांची वाढ झाली. गेल्या सहा महिन्यांत या शेअरमध्ये १०% वाढ झाली आहे. ...
Rakesh Jhunjhuwala Journey: 'बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी फक्त ५ हजार रुपयांपासून सुरुवात केली आणि ४० हजार कोटींहून अधिक संपत्ती उभारली. ...
Rekha Jhunjhunwala Shares: प्रसिद्ध गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी एका कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे. त्यांचे पती आणि ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याकडून त्यांना कंपनीतील हिस्सा मिळाला होता. ...
rakesh jhunjhunwala portfolio : बाजारातील घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी चालवलेल्या पोर्टफोलिओमध्ये १५,००० कोटींची घट झाली आहे. टायटन, टाटा मोटर्स आणि स्टार हेल्थ या शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. ...