या किसचा किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मराठमोळा राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्या बिग बॉसच्या घरातील या केमिस्ट्रीवर, यांच्यात काहीतरी शिजतय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागलीये. हे दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात पडलेत का असा प्रश्न चाहत्य ...