लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राकेश बापट

राकेश बापट

Rakesh bapat, Latest Marathi News

अनुश्रीच्या 'त्या' विचित्र आरोपानंतर मराठी अभिनेत्री संतापली! राकेश बापटला पाठिंबा देत म्हणाली-"एक स्त्री म्हणून माफी..." - Marathi News | bigg boss marathi 6 actress neha shitole support to raqesh bapat amid anushree mane allegation post viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुश्रीच्या 'त्या' विचित्र आरोपानंतर मराठी अभिनेत्री संतापली! राकेश बापटला पाठिंबा देत म्हणाली-"एक स्त्री म्हणून माफी..."

"या मुली अत्यंत वाईट पद्धतीने...", राकेश बापट प्रकरणावर मराठी अभिनेत्रीचा संताप, अनुश्रीची केली कानउघडणी ...

"वुमन कार्ड खेळण्याची पहिलीच वेळ नाही...", अनुश्री मानेच्या आरोपांनंतर राकेश बापटच्या बहिणीची पोस्ट - Marathi News | raqesh bapat sister sheetal bapat post after anushree mane accused raqesh for touching her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वुमन कार्ड खेळण्याची पहिलीच वेळ नाही...", अनुश्री मानेच्या आरोपांनंतर राकेश बापटच्या बहिणीची पोस्ट

राकेश बापटची बहीण भडकली, भावाला पाठिंबा देत म्हणाली... ...

राकेशवर गंभीर आरोप करणाऱ्या अनुश्रीवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणाली- "एखाद्याच्या चारित्र्यावर संशय..." - Marathi News | bigg boss marathi 6 sonali patil slams anushri mane for accusing rakesh bapat video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राकेशवर गंभीर आरोप करणाऱ्या अनुश्रीवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणाली- "एखाद्याच्या चारित्र्यावर संशय..."

मराठी अभिनेत्री सोनाली पाटील हिने राकेशला पाठिंबा देत अनुश्री आणि रुचितावर संताप व्यक्त केला आहे.  ...

पहिल्या बायकोला अजूनही विसरू शकला नाही राकेश बापट, बॉलिवूड अभिनेत्रीशी केलेलं लग्न, ८ वर्षांतच मोडला संसार - Marathi News | bigg boss marathi 6 rakesh bapat married to bollywood actress riddhi dogra but divorce in 8 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या बायकोला अजूनही विसरू शकला नाही राकेश बापट, बॉलिवूड अभिनेत्रीशी केलेलं लग्न, ८ वर्षांतच मोडला संसार

राकेश बापटने बॉलिवूड अभिनेत्री रिद्धी डोगरासोबत संसार थाटला होता. मात्र अवघ्या ८ वर्षांतच ते घटस्फोट घेत वेगळे झाले. ...

"मला या घरात आता थांबायचं नाहीये", अनुश्री माने आणि राकेश बापटमध्ये वादाची ठिणगी, रीलस्टारमुळे अभिनेता संतापला - Marathi News | bigg boss marathi 6 anushri mane and rakesh bapat fight over bed todays promo video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला या घरात आता थांबायचं नाहीये", अनुश्री माने आणि राकेश बापटमध्ये वादाची ठिणगी, रीलस्टारमुळे अभिनेता संतापला

अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. नेहमी शांत आणि 'चिल' राहणारा अभिनेता राकेश बापट चांगलाच संतापलेला पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.  ...

"तिने अजूनही दुसरं लग्न केलेलं नाही...", एक्स पत्नीबद्दल 'बिग बॉस'च्या घरात पहिल्यांदाच बोलला राकेश बापट, म्हणाला- "आम्ही अजूनही..." - Marathi News | bigg boss marathi 6 rakesh bapat talk about his ex wife riddhi dogra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिने अजूनही दुसरं लग्न केलेलं नाही...", एक्स पत्नीबद्दल 'बिग बॉस'च्या घरात पहिल्यांदाच बोलला राकेश बापट, म्हणाला- "आम्ही अजूनही..."

बिग बॉसच्या घरात सदस्यांमध्ये लग्नाबद्दल चर्चा रंगताना दिसली. करण सोनावणेला लग्नाचा सल्ला देताना राकेश बापटने त्याच्या एक्स पत्नीबद्दल भाष्य केलं. ...

जालन्याचा छोट्या डॉनने पळवलं राकेश बापटच्या तोंडचं पाणी, 'बिग बॉस मराठी'मध्ये मोठा ड्रामा - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Chhota Don Prabhu Shelke Vs Raqesh Bapat Task Colors Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जालन्याचा छोट्या डॉनने पळवलं राकेश बापटच्या तोंडचं पाणी, 'बिग बॉस मराठी'मध्ये मोठा ड्रामा

जालन्याचा 'छोटा डॉन' प्रभु शेळकेनं एका टास्कमध्ये राकेश बापटच्या तोंडचं पाणीच पळवल्याचं पाहायाला मिळालं.  ...

Bigg Boss Marathi 6: "तोंड शेणात घाल"; घरात पहिल्याच दिवशी रुचिता आणि तन्वीमध्ये जोरदार राडा - Marathi News | Bigg Boss Marathi 6 tanvi kolte and ruchita jamdar fight on first day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: "तोंड शेणात घाल"; घरात पहिल्याच दिवशी रुचिता आणि तन्वीमध्ये जोरदार राडा

Bigg Boss Marathi 6 First Episode Video: 'बिग बॉस मराठी ६'ला सुरुवात झाली आहे. घरात पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये जोरदार राडा बघायला मिळतोय. प्रोमो बघाच ...