लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राकेश बापट

राकेश बापट, मराठी बातम्या

Rakesh bapat, Latest Marathi News

आधी तन्वीसोबत रोमँटिक डान्स, मग किस केलं अन्...; राकेश बापट ट्रोल, नेटकरी म्हणाले- "बिग बॉसमधला इमरान हाश्मी..." - Marathi News | bigg boss marathi rakesh bapat gets romantic with tanvi kolte kiss her netizens troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी तन्वीसोबत रोमँटिक डान्स, मग किस केलं अन्...; राकेश बापट ट्रोल, नेटकरी म्हणाले- "बिग बॉसमधला इमरान हाश्मी..."

घरात तन्वी कोलते आणि राकेश बापट यांच्यामधील मैत्री घट्ट होत असल्याचं दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर तन्वी आणि राकेशने रोमँटिक डान्स केल्याचं पाहायला मिळालं.  ...

राखी सावंतच्या त्रासाला वैतागला राकेश बापट! थेट दरवाजा गाठला अन् म्हणाला "बिग बॉस, मला बाहेर काढा" - Marathi News | Rakhi Sawant Flirting With Rakesh Bapat Bigg Boss Marathi 6 Funny Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखीच्या त्रासाला वैतागला राकेश! थेट दरवाजा गाठला अन् म्हणाला "बिग बॉस, मला बाहेर काढा"

'बिग बॉस मराठी ६' मध्ये जेव्हापासून राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे, तेव्हापासून घरात एकच खळबळ उडाली आहे. ...

"लग्न झालेलं जोडपं म्हणून आम्ही यशस्वी नव्हतो, कारण..."; Ex पत्नीविषयी बोलताना राकेश बापट भावुक - Marathi News | bigg boss marathi 6 Rakesh bapat reveals about his ex-wife riddhi dogra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्न झालेलं जोडपं म्हणून आम्ही यशस्वी नव्हतो, कारण..."; Ex पत्नीविषयी बोलताना राकेश बापट भावुक

'बिग बॉस मराठी ६' मध्ये अभिनेता राकेश बापट त्याच्या शांत तरीही चांगल्या खेळाने प्रेक्षकांचं मन जिंकतोय. राकेश बापटचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं होतं पण काही वर्षांपूर्वी त्याचा घटस्फोट झाला. ...

"मी लग्न करेन तर एका...", राकेश बापट करणार दुसरं लग्न? सांगितल्या बायकोबद्दलच्या अपेक्षा - Marathi News | bigg boss marathi rakesh bapat talk about marriage explain his imaginary wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी लग्न करेन तर एका...", राकेश बापट करणार दुसरं लग्न? सांगितल्या बायकोबद्दलच्या अपेक्षा

राकेशने बिग बॉसच्या घरात लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. त्याने बायकोबद्दलच्या अपेक्षाही सांगितल्या.  ...

विशेष लेख: 'तो' एक क्षण आणि दिव्या शिंदेचा संयम सुटला; 'सरकार' नेमकी चुकली कुठे? - Marathi News | Divya Shinde lost her patience and evicted from bigg boss marathi 6 what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशेष लेख: 'तो' एक क्षण आणि दिव्या शिंदेचा संयम सुटला; 'सरकार' नेमकी चुकली कुठे?

'बिग बॉस; या शोमध्ये भांडण तंटे होताना दिसतात. पण फार क्वचितच ही भांडणं वेगळ्या पातळीवर जातात आणि स्पर्धकांचा तोल जातो. याआधीही 'बिग बॉस'मध्ये विशेषतः 'बिग बॉस मराठी'मध्ये अशा घटना घडल्या आहेत. परंतु दिव्याचं जाणं हे सर्वांना विचार करायला लावणारं आहे ...

राकेश बापटशी ब्रेकअप झाल्यानंतर शमिता शेट्टी पुन्हा प्रेमात? कोणाला करतेय डेट? अभिनेत्रीने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Shamita Shetty in love again after breakup with Rakesh Bapat Who is she dating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राकेश बापटशी ब्रेकअप झाल्यानंतर शमिता शेट्टी पुन्हा प्रेमात? कोणाला करतेय डेट? अभिनेत्रीने दिलं स्पष्टीकरण

शमिता आणि राकेश रिलेशनशिपमध्ये असतानाच पुढे त्यांचं ब्रेकअप झालं. राकेशसोबत नातं तुटल्यावर शमिता पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आहे, अशी चर्चा आहे. ...

'बिग बॉस'चा मोठा गेम! राकेश-अनुश्री, रुचिता-तन्वीला अडकवलं जोडीच्या बेडीत, आता काय करणार घरातील सदस्य? - Marathi News | bigg boss marathi 6 new task rakesh bapat and anushri mane playing together todays promo video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'चा मोठा गेम! राकेश-अनुश्री, रुचिता-तन्वीला अडकवलं जोडीच्या बेडीत, आता काय करणार घरातील सदस्य?

'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना बेडीत अडकवलं आहे. या आठवड्यात सदस्यांना जोडीच्या बेडीत अडकत टास्क पूर्ण करायचे आहेत. विशेष म्हणजे या जोड्याही बिग बॉसनेच ठरवून दिल्या आहेत. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.  ...

राकेश बापटला लहानपणी होता ‘डिस्लेक्सिया’! हा आजार नेमका काय आहे? लक्षणं आणि उपाय - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Raqesh Bapat Suffers With Dyslexia Disease Know Symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राकेश बापटला लहानपणी होता ‘डिस्लेक्सिया’! हा आजार नेमका काय आहे? लक्षणं आणि उपाय

Raqesh Bapat Suffers With Dyslexia Disease Symptoms, Solution : आताही स्क्रिप्ट वाचताना दुसऱ्या ओळीतच मला गोंधळायला होतं.   ...