राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
No Marshal appoint from outside in Rajya Sabha: जखमी झालेल्या काँग्रेसच्या राज्यसभा खासदार फुलोदेवी नेताम यांनी सांगितले की, जेवढे खासदार नव्हते तेवढे मार्शल होते. पुरुष मार्शलने धक्का मारला. यामुळे जखमी झाले. डॉक्टरांनी पेनकिलर दिली तेव्हा बरे वाटले ...
CCTV footage of ruckus by Opposition MPs in Parliament : बुधवारी राज्यसभेमध्ये गोंधळ घालत असलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांना रोखण्यासाठी मार्शलना पाचारण करण्यात आल्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडली. ...
यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांसोबत धक्का-बुक्की करण्यात आली. सभापतीची जबाबदारी सभागृह चालवण्याची असते. विरोधकांची बाजू सभागृहात का ठे ...
Monsoon Session Of Parliament: साधारण विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) दुरुस्ती विधेयकावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवायचे, अशी मागणी करत गोंधळ घातला. ...
Rajya Sabha passes OBC bill घटनादुरुस्ती विधेयकाचा मसुदा सरकारने दोन दिवसांपूर्वीच सदस्यांना वितरित केला होता. या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारांना त्यांची स्वतंत्र ओबीसींची यादी बनविण्याचा अधिकार पुन्हा प्राप्त होणार आहे. ...