राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, अशा प्रकरणांमध्ये गंभीर जखमी झालेल्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम 12,500 रुपयांवरून 50 हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे. तसेच, मृत्यू झाल्यास ही रक्कम 25 हजार रुपयांवरून 2 लाख रुपये करण्यात आली आहे. ...
Nitish Kumar News: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यसभेत जाण्याच्या चर्चांना सोमवारी पूर्णविराम दिला. त्यांनी म्हटले आहे की, माध्यमांतील ही चर्चा पाहून मलाही आश्चर्य वाटले. ...