लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
Harbhajan Singh: कौतुकास्पद! हरभजन सिंगचा मोठा निर्णय; खासदारकीचा पूर्ण पगार शेतकऱ्यांच्या मुलींना देणार - Marathi News | harbhajan singh announced as rajya sabha member contribute salary to daughters of farmers for their education and welfare | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कौतुकास्पद! हरभजन सिंगचा मोठा निर्णय; खासदारकीचा पूर्ण पगार शेतकऱ्यांच्या मुलींना देणार

Harbhajan Singh: देशाच्या हितासाठी शक्य ते सर्वकाही करण्याची ग्वाही राज्यसभा खासदार झालेल्या हरभजन सिंग याने दिली आहे. ...

राऊत आले, सभापती भडकले अन् शिवसेनेचे ३ खासदार मागे फिरले, नेमकं काय घडलं? Sanjay Raut Rajya Sabha - Marathi News | Raut came, the Speaker got angry and 3 Shiv Sena MPs turned back, what exactly happened? Sanjay Raut Rajya Sabha | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊत आले, सभापती भडकले अन् शिवसेनेचे ३ खासदार मागे फिरले, नेमकं काय घडलं? Sanjay Raut Rajya Sabha

राऊत आले, सभापती भडकले अन् शिवसेनेचे ३ खासदार मागे फिरले, नेमकं काय घडलं? Sanjay Raut Rajya Sabha ...

प्रत्येक प्रश्न सर्वोच्च न्यायालयानेच सोडवायचा, तर मग लोकसभा-राज्यसभेची काय गरज? - सरन्यायाधीश - Marathi News | Chief justice n v ramana asks If supreme court takes up all issues what are lok sabha and rajya sabha there for   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर मग लोकसभा-राज्यसभेची गरजच काय? सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश स्पष्टच बोलले

अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे भाष्य केले आहे. ...

Amit Shah Vs Sanjay Raut : डोळ्यात डोळे घालून...; राज्यसभेत अमित शाह अन् संजय राऊतांचा सामना' - Marathi News | home minister amit shah reply to shiv sena mp sanjay raut in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोळ्यात डोळे घालून...; राज्यसभेत अमित शाह अन् संजय राऊतांचा सामना'

बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यातील सामना पाहायला मिळाला. ...

संपूर्ण जगात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू भारतात; गडकरींनी राज्यसभेत दिली महत्वाची माहिती - Marathi News | Nitin Gadkari says india tops in the world in terms of number of persons killed in road accidents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण जगात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू भारतात; गडकरींनी राज्यसभेत दिली महत्वाची माहिती

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, अशा प्रकरणांमध्ये गंभीर जखमी झालेल्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम 12,500 रुपयांवरून 50 हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे. तसेच, मृत्यू झाल्यास ही रक्कम 25 हजार रुपयांवरून 2 लाख रुपये करण्यात आली आहे. ...

Nitish Kumar: मुख्यमंत्रिपदी राहणार की राज्यसभेत जाणार? चर्चेला नितीशकुमार यांनी दिला पूर्णविराम, म्हणाले... - Marathi News | Will he remain as Chief Minister or will he go to Rajya Sabha? Nitish Kumar punctuated the discussion, said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रिपदी राहणार की राज्यसभेत जाणार? चर्चेला नितीशकुमार यांनी दिला पूर्णविराम, म्हणाले...

Nitish Kumar News: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यसभेत जाण्याच्या चर्चांना सोमवारी पूर्णविराम दिला. त्यांनी म्हटले आहे की, माध्यमांतील ही चर्चा पाहून मलाही आश्चर्य  वाटले. ...

सतरा राज्यांत खतरा! काँग्रेससमोर ऐतिहासिक संकट; आतापर्यंत 'असं' कधीच घडलं नव्हतं - Marathi News | rajya sabha congress is in deep trouble after election there will be no party mp from these states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सतरा राज्यांत खतरा! काँग्रेससमोर ऐतिहासिक संकट; आतापर्यंत 'असं' कधीच घडलं नव्हतं

भाजपचं शतक, तर काँग्रेससमोर मोठं संकट; तब्बल १७ राज्यांमध्ये पाटी कोरी होणार ...

राज्यसभेत भाजपचे शतक, 1988 नंतर 101 चा आकडा गाठणारा एकमेव पक्ष - Marathi News | BJP's century in Rajya Sabha, the only party to reach 101 after 1988 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत भाजपचे शतक, 1988 नंतर 101 चा आकडा गाठणारा एकमेव पक्ष

ईशान्येकडून ४ उमेदवार विजयी, आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये भाजपने ४ जागा जिंकल्या आहेत ...