राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Sanjay Raut: राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात चुरस वाढली आहे. त्यातच शिवसेनेने सहाव्या जागेवर आपला उमेदवार देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतल्याने सहाव्या जागेवरून अपक्ष लढण्याच्या तयारीत असलेले खासदार संभाजीराजे छत्रपती य ...
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ...
कोल्हापूरचेच असलेल्या संभाजीराजेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केली असताना, शिवसेनेने दुसरा उमेदवार देण्याची घोषणा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांची कोंडी झाली आहे. ...
राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान सहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी पाच जागा जवळपास निश्चित असून सहाव्या जागेसाठीची चुरस पाहायला मिळणार आहे. ...