राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
लोकसभेत १२ तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी पहाटे वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. त्यावर राज्यसभेतही वादळी चर्चा झाली. ...
Waqf Board Amendment Bill : लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक पारित झाल्यानंतर आता राज्यसभेमध्येही हे विधेयक सहजपणे पारित करून घेण्यात केंद्र सरकारला यश आलं. राज्यसभेमध्ये रात्री उशिरा झालेल्या मतदानावेळी या विधेयकाच्या बाजूने १२८ मतं पडली. तर ९५ स ...
जगदंबिका पाल यांच्या नेतृत्वात बनलेल्या जेपीसीच्या रिपोर्टनंतर संबंधित सुधारणा विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली. त्यानंतर हे विधेयक संसदेत मांडले जात आहे. ...
'Waqf Board Amendment' Bill : विधेयक लोकसभेमध्ये बुधवारी चर्चेसाठी येणार आहे. त्याला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध होणार आहे. या विधेयकावर सभागृहात सुमारे आठ तास चर्चा होणार असून नंतरवक्फ सुधारणा, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू हे उत्तर दे ...