लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती? - Marathi News | Editorial: Opponents' no-confidence motion or goodwill towards jagdeep Dhankhar? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?

राज्यघटनेनुसार प्रस्ताव मतदानासाठी येईल तेव्हा राज्यसभेत उपस्थित सदस्यांमधून नव्हे तर सभागृहाच्या एकूण संख्याबळात स्पष्ट बहुमत प्रस्तावाच्या बाजूने आवश्यक आहे. ...

"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा - Marathi News | Congress leader Mallikarjun Kharge targets Jagdeep Dhankhada says Speaks like headmaster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा

खर्गे म्हणाले, अध्यक्ष तर शाळेतील हेडमास्तर प्रमाणे वागतात आणि सभागृहाच्या कामकाजात अडथळाही तेच आणतात. ...

जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; सभापतींना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय? - Marathi News | No-confidence motion against Jagdeep Dhankhad; What is the procedure for removing the Rajya Sabha Speaker? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; सभापतींना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय?

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात इंडिया आघाडीने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची नोटीस दिली. १० डिसेंबर रोजी राज्यसभेत नोटीस देण्यात आली. धनखड यांच्यावर गंभीर आरोप इंडिया आघाडीने केला आहे. ...

कोविड लसीमुळे अचानक मृत्यू नाही, संसदेत ICMR रिपोर्ट सादर; 'या' ५ कारणामुळे मृत्यू - Marathi News | No Sudden Deaths from Covid Vaccine, ICMR Report Presented in Parliament; Death due to 'these' 5 causes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविड लसीमुळे अचानक मृत्यू नाही, संसदेत ICMR रिपोर्ट सादर; 'या' ५ कारणामुळे मृत्यू

लसीकरणाच्या दुष्परिणामांचा ट्रॅक ठेवण्यासाठी 'ॲडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायझेशन' (AEFI) नावाची मजबूत देखरेख प्रणाली तयार करण्यात आली आहे. ...

सभापतींविरुद्ध इतिहासातील पहिलाच ‘अविश्वास’; राज्यसभेत विरोधकांचे बहुमत मात्र नाही - Marathi News | First 'no confidence' in history against Rajya sabha Speaker; However, the opposition does not have a majority in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सभापतींविरुद्ध इतिहासातील पहिलाच ‘अविश्वास’; राज्यसभेत विरोधकांचे बहुमत मात्र नाही

धनखड यांच्याविरोधातील प्रस्तावाची नाेटीस राज्यसभा महासचिवांना सादरच, विरोधी पक्षाच्या ६० खासदारांच्या स्वाक्षऱ्या; पक्षपाती वर्तनाचा आरोप ...

धक्कादायक आकडेवारी! ५५ हजार जवान सैन्यातून पडले बाहेर; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती - Marathi News | Shocking statistics! 55 thousand soldiers left out of the army; Information of the Central Government in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक आकडेवारी! ५५ हजार जवान सैन्यातून पडले बाहेर; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

निमलष्करी दलात आत्महत्या करण्याच्या सर्वाधिक घटना २०२१ आणि २०२३ मध्ये घडल्या. दोन्ही वर्षांत प्रत्येकी १५७ जवानांनी आत्महत्या केली आहे.  ...

"एनडीएकडे बहुमत, आम्हा सर्वांचा सभापतींवर विश्वास", जगदीप धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर किरेन रिजिजू संतापले - Marathi News | 'NDA has majority': Kiren Rijiju on opposition's no-confidence motion against Dhankhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"NDA कडे बहुमत, आमचा सभापतींवर विश्वास", अविश्वास प्रस्तावावर किरेन रिजिजू संतापले

Kiren Rijiju : किरेन रिजिजू यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ...

सभापतींना हटवण्यासाठी विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव; पण, राज्यसभेत कोणाची किती ताकद..? - Marathi News | No Confidence Motion: No confidence motion by the opposition against the Speaker, know who's power in the Rajya Sabha... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सभापतींना हटवण्यासाठी विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव; पण, राज्यसभेत कोणाची किती ताकद..?

No Confidence Motion: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पदावरुन हटवण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. ...