राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचं पाप करणारे लोकशाहीवर बोलतात. आजपर्यंत कुठल्याही पक्षाने आमदारांचा इतका अपमान केला नाही असा आरोप भाजपानं शिवसेनेवर केला आहे. ...
Rajyasabha Election Maharashtra: निवडून येण्यासाठी आवश्यक असलेला ४२ मतांचा कोटा दोन्ही उमेदवारांकडे नसल्याने छोटे पक्ष अपक्षांवर त्यांची मदार आहे. त्यात शिवसेनेकडून ज्या मित्रपक्षांच्या विश्वासावर दुसऱ्या उमेदवाराच्या विजयाच्या हालचाली सुरू होत्या, त ...
राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडे २, शिवसेना १, काँग्रेस १, राष्ट्रवादी १ असे उमेदवार निवडून येण्याइतपत संख्याबळ आहे. ...
Rajya Sabha election 2022 : ६ तारखेला सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचा असा निरोप या आमदारांना देण्यात आला आहे. ...
Rajya Sabha Election 2022: राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ते स्वत: आणि राजकुमार पटेल हे दोन आमदार आहेत. आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहू, असे कडू यांनी म्हटले आहे. ...
Rajya Sabha Election: तीन मते असलेल्या बहुजन विकास आघाडीनेही भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यातील कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय अखेरच्या क्षणी निर्णय घेऊ, असे जाहीर केले आहे. बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. ...