लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
“अतिरिक्त उमेदवार देऊन भाजपला राज्यातही गोंधळ निर्माण करायचाय”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut criticize bjp over rajya sabha and vidhan parishad election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अतिरिक्त उमेदवार देऊन भाजपला राज्यातही गोंधळ निर्माण करायचाय”: संजय राऊत

भाजपने ५ जागांची घोषणा करताना सहावी जागाही लढवणार असल्याचे जाहीर केल्यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. ...

'झाकली मुठ...'; राज्यसभेच्या मतदानाबाबत शेवटच्या क्षणी निर्णय घेणार : रत्नाकर गुट्टे - Marathi News | Rajya Sabha polls to be decided at last minute: Ratnakar Gutte | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'झाकली मुठ...'; राज्यसभेच्या मतदानाबाबत शेवटच्या क्षणी निर्णय घेणार : रत्नाकर गुट्टे

भाजपा आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये ही लढत होत असून, लहान-मोठ्या पक्षांचा प्रत्येक आमदार या निवडणुकीसाठी महत्त्वाचा झाला आहे. ...

Rajya Sabha Elecion: उद्या चार राज्यातील 16 जागांसाठी मतदान, कोणाचे पारडे जड..? जाणून घ्या माहिती - Marathi News | Rajya Sabha Elecion: Voting for 16 seats in four states tomorrow, who will win..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्या चार राज्यातील 16 जागांसाठी मतदान, कोणत्या राज्यात कोणाचे पारडे जड..? जाणून घ्या माहिती

Rajya Sabha Elecion: महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकमधील राज्यसभेच्या जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यात राजस्थानातील 4, हरयाणातील 2, कर्नाटकातील 4 आणि महाराष्ट्रातील 6 जागा आहेत. ...

अपक्ष आमदारांना मत दाखवता येणार नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण  - Marathi News | Independent MLAs will not be able to cast their votes, rajya sabha election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपक्ष आमदारांना मत दाखवता येणार नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण 

rajya sabha election 2022 : अपक्ष आमदार ज्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत त्या पक्षाच्या प्रतिनिधीला त्याने त्याचे मत दाखविणे बंधनकारक असेल का, अशी विचारणा विधानमंडळ कार्यालयाने निवडणूक आयोगाला केली होती. ...

Rajya Sabha Election: शरद पवारांचा 'त्या' नेत्याला फोन; तरीही १० तारखेलाच निर्णय, मविआची धाकधूक वाढली - Marathi News | Rajya Sabha Election: Sharad Pawar calls Hitendra Thakur; They Said on the 10th, the decision will taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा 'त्या' नेत्याला फोन; तरीही १० तारखेलाच निर्णय, मविआची धाकधूक वाढली

बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करावी लागणार आहे. ज्याचे उमेदवार उभे आहेत त्यांनी मतदारांना भेटणं गरजेचे असते असं हितेंद्र ठाकूर म्हणाले. ...

अपक्ष आमदारांचे पाठबळ भाजपमागे; धनंजय महाडिक यांचा विजय निश्‍चित - रामदास आठवले - Marathi News | independent MLAs backs BJP; Dhananjay Mahadik's victory is certain - Ramdas Athavale | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपक्ष आमदारांचे पाठबळ भाजपमागे; धनंजय महाडिक यांचा विजय निश्‍चित - रामदास आठवले

काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्याने शिवसैनिकात नाराजी ...

Rajya Sabha Election: सातारा जिल्ह्यातील आघाडीच्या आमदारांनी गाठली मुंबई, दोन्हींकडे हात ठेवणाऱ्यांची गोची - Marathi News | Rajya Sabha Election: Leading MLAs from Satara district reached Mumbai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Rajya Sabha Election: सातारा जिल्ह्यातील आघाडीच्या आमदारांनी गाठली मुंबई, दोन्हींकडे हात ठेवणाऱ्यांची गोची

अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांवर निवडणुकीचे गणित अधिक पटीने अवलंबून राहणार आहे. ...

Rajya Sabha Elections 2022: “देशमुख, मलिकांचे मत मिळाले नाही, तरी महाविकास आघाडी विजयी होईल”: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress balasaheb thorat said that maha vikas aghadi will be win rajya sabha elections 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशमुख, मलिकांचे मत मिळाले नाही, तरी महाविकास आघाडी विजयी होईल”

Rajya Sabha Elections 2022: आमचे गणित आम्ही व्यवस्थित केले आहे आणि आम्ही ते अचूक सोडवणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले. ...