राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Rajya Sabha Election 2022: मविआची मत सुरक्षित आहेत. त्यात फुट नाही. तुमच्या केंद्रीय यंत्रणा कामी आल्या. २०२४ ला हा हिशेब चुकता करु, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ...
प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाच्या काळात जिल्ह्यात भाजपकडे अनेकांचा ओढा वाढला. जिल्हा परिषदेत सत्ता आली. परंतू विधानसभा निवडणुकीनंतर मात्र भाजप ‘बॅकफुट’वर आली. ...
राजकीय पटलावरील ताकदवान असणाऱ्या महाडिक कुटूंबाच्या राजकारणाला गेल्या काही वर्षापासून घरघर लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र अखेर ही घरघर संपली. ...