राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Kirit Somaiya on Sanjay Raut Rajya sabha Election: अपक्षांनी दगा दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर केला होता. शिवसेनेचा सहाव्या जागेसाठीचा उमेदवार पडला होता. यावर राऊत यांनी अपक्ष आमदारांवर याचे खापर फोडले होते. ...
Bacchu Kadu On Rajya Sabha Election Result: जसा तुमच्या पक्षाच्या आमदारांवर दबाव आहे तसाच अपक्षांवरही असू शकतो. घोडेबाजार किंवा ईडी, सीबीआय काहीही. यामुळे कोणालाही पराभवासाठी जबाबदार ठरविण्यापेक्षा त्यांना समजून घ्यायला हवे, असे कडू म्हणाले. ...
मैदान दिल्लीचे, दोन्ही मल्ल कोल्हापूरचे आणि जिंकले मात्र भाजप आखाड्याचे वस्ताद देवेंद्र फडणवीस... अशीच काहीशी कुस्ती राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राने पाहिली. ...