लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
“निलेश राणे वडिलांच्या जीवावर मोठे झाले, त्यांना स्वतःची अक्कल नाही”; राष्ट्रवादीचा पलटवार - Marathi News | ncp vidya chavan replied bjp nilesh rane over criticism on deputy cm ajit pawar after rajya sabha election result 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“निलेश राणे वडिलांच्या जीवावर मोठे झाले, त्यांना स्वतःची अक्कल नाही”; राष्ट्रवादीचा पलटवार

Rajya Sabha Election Result 2022: भाजपमध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतले आहे, त्यात नारायण राणेंची दोन मुले अग्रेसर आहेत, असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे. ...

उद्धव ठाकरेंनी कमावलेली प्रतिष्ठा गमावली; महाविकास आघाडीचा देशात मोठा अपमान- रामदास आठवले - Marathi News | Union Minister of State Ramdas Athavale has criticized Chief Minister Uddhav Thackeray and Shiv Sena. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :''उद्धव ठाकरेंनी कमावलेली प्रतिष्ठा गमावली; महाविकास आघाडीचा देशात मोठा अपमान''

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. ...

काँग्रेसचं वर्तन म्हणजे...'चापलूसों की बारात... झेल सको तो झेलो' - Marathi News | editorial on rajya sabha election congress strategy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसचं वर्तन म्हणजे...'चापलूसों की बारात... झेल सको तो झेलो'

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे वर्तन पाहून ‘चापलूसों की निकली है बारात..’ या ओळी आठवल्या. राज्यांचा हक्क डावलून बाहेरच्यांना तिकिटे का दिली गेली? ...

अग्रलेख: कार, ब्रह्मदेव अन् हरभरे! संजय राऊतांना ब्रह्मदेव व्हावे वाटले अन्... - Marathi News | sanjay raut statement after rajya sabha poll shivsena candidate defeat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: कार, ब्रह्मदेव अन् हरभरे! संजय राऊतांना ब्रह्मदेव व्हावे वाटले अन्...

कोणत्या आलिशान कारमध्ये बसून कोण ब्रह्मदेव हरभरे खात होते, याची कधीच वाच्यता होणार नाही. कारण प्रत्येकजण आलिशान कारने फिरतो, स्वत:ला ब्रह्मदेव समजतो ...

Sanjay Raut: आमदार भुयार संजय राऊतांना भेटले, गैरसमज दूर; राऊतांचही स्पष्टीकरण - Marathi News | Sanjay Raut: MLA Devendra Bhuyar meets Sanjay Raut, away from misunderstanding; Raut's explanation too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार भुयार संजय राऊतांना भेटले, गैरसमज दूर; राऊतांचही स्पष्टीकरण

मी माझे काही प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले होते. त्यामुळे काही लोकांना मी शिवसेनेविरोधात आहे, असं वाटलं. ...

कोल्हापूरात विजयोत्सव! 'भाजपाच्या पैलवाना'चा राज्यसभेच्या आखाड्यात शिवसेनेला धोबीपछाड! - Marathi News | BJP Historical Win in Maharashtra Rajya Sabha Elections 2022 BJP Dhananjay Mahadik defeat Shivsena Chandrakant Patil Enjoys victory in Kolhapur | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात विजयोत्सव! 'भाजपाच्या पैलवाना'चा राज्यसभेच्या आखाड्यात शिवसेनेला धोबीपछाड!

भाजपाच्या धनंजय महाडिकांचा शिवसेनेच्या संजय पवारांवर विजय ...

“विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला खिंडार पडेल,” धनंजय महाडिक यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | mp Dhananjay Mahadiks big statement rajya sabha election winning commented on mahavikas aghadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :“विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला खिंडार पडेल,” धनंजय महाडिक यांचं मोठं वक्तव्य

भाजपचे ऋण कधीही न फिटणारे, महाडिक यांनी व्यक्त केल्या भावना. ...

खासदार धनंजय महाडिक यांनी घेतले राजू शेट्टींचे आशीर्वाद; शेट्टींनी दिल्या शुभेच्छा - Marathi News | Rajya sabha election 2022: MP Dhananjay Mahadik met Raju Shetti and took blessings on road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार धनंजय महाडिक यांनी घेतले राजू शेट्टींचे आशीर्वाद; शेट्टींनी दिल्या शुभेच्छा

Rajya sabha election 2022: भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक कोल्हापूरकडे जात असताना वाटेत त्यांची राजू शेट्टी यांच्याशी भेट झाली. ...