लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा, या नेत्यांना संधी - Marathi News | Rajya Sabha Election Candidates: BJP announces names of candidates for Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा, या नेत्यांना संधी

Rajya Sabha Election Candidates: गुजरातमधील उमेदवारांचा विजय पक्का, पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठी संधी. ...

तानावडे राज्यसभेवर बिनविरोध? विरोधकांकडून उमेदवार न देण्याचा निर्णय - Marathi News | unopposed in sadanand shet tanavade rajya sabha decision not to field a candidate by the opposition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तानावडे राज्यसभेवर बिनविरोध? विरोधकांकडून उमेदवार न देण्याचा निर्णय

या निवडणुकीत आपला उमेदवार जिंकू शकत नाही, याची कबुलीही विरोधकांनी दिल्यामुळे तानावडे यांची निवड बिनविरोध होईल, हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. ...

राज्यसभेवर कुणाला संधी, सौरव गांगुली, मिथुन चक्रवर्ती की दिनेश त्रिवेदी? - Marathi News | Who has a chance in the Rajya Sabha, Sourav Ganguly, Mithun Chakraborty or Dinesh Trivedi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेवर कुणाला संधी, सौरव गांगुली, मिथुन चक्रवर्ती की दिनेश त्रिवेदी?

प. बंगालमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी भाजपची कसरत ...

एस. जयशंकर आज राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार! पुढील महिन्यात संपणार कार्यकाळ   - Marathi News | external affairs minister s jaishankar rajyasabha elections nomination gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आज राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार!

गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोव्यातील राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. ...

ठरलं! २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन; नव्या संसद भवनात होणार कामकाज - Marathi News | monsoon session 2023 of parliament will commence from 20 july and continue till 11 august | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं! २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन; नव्या संसद भवनात होणार कामकाज

Monsoon Session of Parliament 2023: यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सत्र नवीन संसद भवनात होणार आहे. ...

राज्यसभा निवडणुकीत प. बंगालमधील एका जागेवर होणार चुरस; टीएमसीचं गणित बिघडू शकतं भाजप  - Marathi News | rajya sabha election the contest will be interesting on a seat in bengal bjp can spoil the game of tmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमधील एका जागेवर होणार चुरस, TMC चे गणित बिघडणार BJP?

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीतील राज्यांच्या विधानसभांचे अंकगणित पाहिल्यास गुजरातमधून भाजपच्या तीन सदस्यांची निवडणूक निश्चित मानली जाते, ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचाही समावेश आहे. ...

राज्यसभेसाठी २४ रोजी होणार निवडणूक; उमेदवारी अर्ज ६ जुलैपासून - Marathi News | rajya sabha election to be held on 24 nomination form from 6 july | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यसभेसाठी २४ रोजी होणार निवडणूक; उमेदवारी अर्ज ६ जुलैपासून

विविध ठिकाणच्या मिळून एकूण दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. ...

राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक, एस जयशंकर यांच्यासह 10 खासदारांचा कार्यकाळ पूर्ण - Marathi News | Rajya Sabha Election, Election for 10 Rajya Sabha seats, 10 MPs including S Jaishankar complete their term | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक, एस जयशंकर यांच्यासह 10 खासदारांचा कार्यकाळ पूर्ण

निवडणूक आयोगाने गोवा, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. ...