लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
लोकसभेतील आम आदमी पार्टीचे एकमेव खासदार सुशीलकुमार रिंकू यांनी या विधेयकाचा निषेध करीत सत्ताधारी भाजप खासदारांवर विधेयकाची प्रत फाडून तुकडे भिरकावल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले. ...
ही प्रशंसा केवळ भारतापुरती मर्यादित नाही. आपण तीनवेळा परदेशी गेलो, तिथला अनुभव आपण सांगू शकतो, असे सभापती धनखड म्हणाले. गडकरी यांची प्रशंसा तर भरपूर झाली. पण, त्यांनी माझ्यापुढे संकट उभे केले आहे. ...
2023 मध्ये जवळपास 31,879 पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यापैकी 1,126 पदे भरण्यात आली आहेत, असेही केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी सांगितले. ...