राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Winter Session Of Parliament 2023: संसद सुरक्षा त्रुटीवरून विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केल्यानंतर संसदेतून १५ सदस्यांचे निलंबन करण्यात आले. यावरून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. ...
तत्पूर्वी, आज 11 वाजता राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ करायला सुरुवात केली. विरोधी पक्षांचे काही सदस्य वेलमध्ये आले. धनखड यांनी त्यांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा गदारोळ वाढतच गेला. ...
MP Priyanka Chaturvedi News: महाराष्ट्रातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्वलंत मुद्दे संसदेत मांडू दिले जात नाहीत, असा आरोप प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आहे. ...
Parliament Winter Session 2023: सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी, राज्यसभा सचिवालयाने खासदारांना संसदीय प्रथा, परंपरा आणि आचारसंहितेचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...