राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Himachal Pradesh Rajya Sabha Election 2024: राज्यसभेच्या १५ जागांसाठी आज देशातील उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मतदान होत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये मतदानादरम्यान, मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झालं आहे. त्यात हिमाचल प्रदे ...
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे आपल्या अचूक रणनीतीसाठी ओळखले जातात. तसंच अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेससाठी संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. ...
Uttar Pradesh Rajya Sabha Election 2024: उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या १० जागांसाठी आज मतदान होत आहे. यादरम्यान, अखिलेश यादव यांच्य समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहे. ...
राज्यसभेतील ५६ जागांपैकी ४१ जागा बिनविरोध निवडणून आले आहेत. दरम्यान, आज १५ जागांसाठी आज सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होणार आहे. यानंतर सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, सायंकाळी उशिरापर्यंत निकाल समोर येणार आहे. ...
Rajya Sabha Election 2024: राज्यसभेच्या ४१ जागांवर प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात असल्याने हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र राज्यसभेच्या १५ जागांवर २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ...