राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Mallikarjun Kharge Replied Jagdeep Dhankhar in Rajya Sabha: शंभर वेळा म्हणेन की RSS आणि तुम्ही देशाचा नाश करत आहात, या शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर टीका केली. ...
J.P. Nadda News: भाजपाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. लवकरच अध्यक्षपदाचा कार्यकाळ समाप्त होत असलेल्या जे. पी. नड्डा यांची भाजपाकडून राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली ...
महायुतीतील हे दोन बडे नेते उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यावेळी हे दोन नेते का उपस्थित नव्हते? यासंदर्भात खुद्द अजित पवार यांनीच खुलासा केला आहे. ...
Sunetra Pawar News: माझ्या उमेदवारीचा निर्णय सगळ्यांनी बैठक घेऊन घेतला आहे, त्याबद्दल पक्षात कोणतीही नाराजी नाही. छगन भुजबळ माझा अर्ज भरायला होते, त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या आहेत. जनतेतून मागणी झाल्याने मला लोकसभेची उमदेवारी देण्यात आली होती. ...
Sunetra Pawar News: प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील नाराजी उफाळून आली. ...