लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
जनतेने 18% GST लावला अन् BJP च्या जागा 303 वरुन 240 वर आल्या; AAP खासदाराची टीका - Marathi News | People imposed 18% GST and BJP's seats fell from 303 to 240; Criticism of AAP MP Raghav Chadha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेने 18% GST लावला अन् BJP च्या जागा 303 वरुन 240 वर आल्या; AAP खासदाराची टीका

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा वाढती महागाई, घसरलेले उत्पन्न आणि बेरोजगारी यासह अनेक मुद्द्यांवरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ...

"सोमालियासारखी सेवा मिळण्यासाठी इंग्लंडप्रमाणे कर भरतो", राघव चड्ढा यांचा सरकारवर निशाणा - Marathi News | Indians pay taxes like UK while get services like Somalia, says Raghav Chadha in Rajya Sabha, Parliament Monsoon Session 2024 live Update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सोमालियासारखी सेवा मिळण्यासाठी इंग्लंडप्रमाणे कर भरतो", राघव चड्ढा यांचा सरकारवर निशाणा

Raghav Chadha : आपचे खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत अर्थसंकल्पावर भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

एसटी समाजाला राजकीय आरक्षण द्या; खासदार तानावडे यांनी राज्यसभेत मांडला मुद्दा - Marathi News | give political reservation to st community mp tanavade raised the issue in the rajya sabha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटी समाजाला राजकीय आरक्षण द्या; खासदार तानावडे यांनी राज्यसभेत मांडला मुद्दा

उटाचे अध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी तानावडे यांचे अभिनंदन केले. ...

'त्या तुमच्या मुलीसारख्या आहेत', खरगेंनी सितारामन यांना 'माताजी' म्हटल्यावर धनखड यांनी रोखले - Marathi News | 'She's like your daughter', Jagdeep Dhankhad interrupted when Mallikarjun Kharge called Nirmala Sitharaman 'Mataji' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या तुमच्या मुलीसारख्या आहेत', खरगेंनी सितारामन यांना 'माताजी' म्हटल्यावर धनखड यांनी रोखले

राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्मला सितारामन यांना "माताजी' म्हटले. ...

चार खासदार निवृत्त, लोकसभेनंतर आता राज्यसभेतही BJP अल्पमतात; असा आहे नंबर गेम... - Marathi News | Four MPs retire, after Lok Sabha now BJP is in minority in Rajya Sabha too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार खासदार निवृत्त, लोकसभेनंतर आता राज्यसभेतही BJP अल्पमतात; असा आहे नंबर गेम...

राज्यसभेत भाजपच्या सदस्यांची संख्या 90 च्या खाली आली आहे. ...

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेमध्येही घटलं भाजपाचं बळ, विधेयकं पारित करताना अडचणी येणार? असा आहे नंबर गेम   - Marathi News | After the Lok Sabha, BJP's strength also decreased in the Rajya Sabha, will there be problems while passing the bills? Such is the numbers game   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेमध्येही घटलं भाजपाचं बळ, विधेयकं पारित करताना अडचणी येणार? असा आहे नंबर गेम  

BJP News: यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरून एनडीएला बहुमत मिळालं होतं. मात्र भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय घट होऊन पक्षाला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आलं होतं. दरम्यान, लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेमध्येही भाजपा आणि एनडीएचं संख्या ...

मणिपूरमध्ये कमी झाला वांशिक हिंसाचार, आता शांततेची आशा - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Communal violence reduced in Manipur, now hope for peace - PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये कमी झाला वांशिक हिंसाचार, आता शांततेची आशा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत मणिपूरवर केले भाष्य; काँग्रसचा प्रतिहल्ला ...

विरोधकांच्या सभात्यागाने राज्यसभेत रण; सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | opposition boycott in rajya sabha; Chairman Jagdeep Dhankhad expressed regret | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या सभात्यागाने राज्यसभेत रण; सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत

विरोधकांनी धोकादायक पायंडा पाडला; शपथेचा अनादर केला असं राज्यसभेचे सभापती यांनी म्हटलं तर खोटे बोलणे, दिशाभूल करणे ही पंतप्रधानांची सवय झाली आहे असा पलटवार विरोधकांनी केला. ...