लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
भाभीजीके पापड खाऊन रुग्ण बरे झाले का ? Sanjay Raut | Bhabhi Ji Papad for Covid | Rajyasabha - Marathi News | Did the patient get cured by eating niece's papad? Sanjay Raut | Bhabhi Ji Papad for Covid | Rajyasabha | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :भाभीजीके पापड खाऊन रुग्ण बरे झाले का ? Sanjay Raut | Bhabhi Ji Papad for Covid | Rajyasabha

...

राज्यसभेत गाजलेली ही मराठी कविता, सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | This Marathi poem, which was popular in the Rajya Sabha, went viral on social media | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राज्यसभेत गाजलेली ही मराठी कविता, सोशल मीडियावर व्हायरल

...

बॉलिवूडच्या समर्थनार्थ 'ड्रीमगर्ल' सरसावली; जया बच्चननंतर हेमा मालिनीनं कंगना राणौतला सुनावलं - Marathi News | BJP MP Hema Malini Supoort to Jaya Bachchan over Bollywood Statement, Target Kangana Ranaut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बॉलिवूडच्या समर्थनार्थ 'ड्रीमगर्ल' सरसावली; जया बच्चननंतर हेमा मालिनीनं कंगना राणौतला सुनावलं

बॉलिवूडमध्ये ड्रग्सचा वापर होत असेल याचा अर्थ संपूर्ण इंडस्ट्री खराब आहे असं होत नाही. ज्यारितीने लोक बॉलिवूडला निशाणा बनवत आहेत ते चुकीचं आहे, योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे. ...

जया बच्चन यांच्या समर्थनात समोर आली सोनम कपूर आणि फरहान अख्तर, म्हणाले.... - Marathi News | Sonam Kapoor, Farhan Akhtar and Anubhav Sinha supports Jaya Bachchan on her statement in parliament | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया बच्चन यांच्या समर्थनात समोर आली सोनम कपूर आणि फरहान अख्तर, म्हणाले....

फिल्ममेकर अनुभव सिन्हा याने जया बच्चन यांची प्रशंसा केली आहे आणि त्यांच्या व्हिडीओची क्लिप शेअर करत लिहिले की, 'जयाजी यांना सादर प्रणाम करतो. ज्यांना माहीत नाही, त्यांनी हे बघा. पाठिचा कणा असतो दिसतो'. ...

विमान कायदा दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेत मंजुरी; जाणून घ्या काय आहे नवं - Marathi News | Rajya Sabha passes the Aircraft (Amendment) Bill, 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान कायदा दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेत मंजुरी; जाणून घ्या काय आहे नवं

राज्यसभेत विमान संशोधन विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. ...

राज्यसभेत खासदार जया बच्चन यांचे खडे बोल Jaya bachchan on Kangana Ranaut’s ‘Gutter’ Remark - Marathi News | Rajya Sabha MP Jaya Bachchan's stone speech | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :राज्यसभेत खासदार जया बच्चन यांचे खडे बोल Jaya bachchan on Kangana Ranaut’s ‘Gutter’ Remark

...

मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत गाजणार, मोदी सरकार काय भूमिका घेणार - Marathi News | The issue of Maratha reservation will be raised in Parliament, what role will the Modi government play | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत गाजणार, मोदी सरकार काय भूमिका घेणार

मराठा आरक्षणाच्या प्र्शानवरून संसदेत चर्चा करण्यात यावी यासाठी काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांची चर्चेची नोटीस दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सभागृहामध्ये शून्य प्रहरात चर्चा करण्यात यावी अशी मागणी राजीव सातव यांनी केली आहे. ...

फौजिया खान, शिबू सोरेन यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ - Marathi News | Faujia Khan, Shibu Soren took oath of Rajya Sabha membership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फौजिया खान, शिबू सोरेन यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

खान यांच्यासमवेत विविध राज्यांमधील १५ जणांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. ...