राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
Rajya Sabha : या दहाही उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले असून, त्यांना तसे प्रमाणपत्रही देण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी मोहम्मद मुशाहीद यांनी सोमवारी दिली आहे. ...
सध्या राज्यसभेत भाजपचे ८६ खासदार असून काँग्रेसची संख्या घटून ३८ होणार आहे. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये भाजप ९ तर उत्तराखंडमधील एकमेव जागा जिंकण्याची शक्यता आहे. ...
Rajya Sabha Election News : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणुकीचा घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील १० आणि उत्तराखंडमधील एका जागेचा समावेश आहे. ...