शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

महाराष्ट्र : EXCLUSIVE: राज्यसभेसाठी संभाजीराजेंना खो?... राष्ट्रवादीने दिला पाठिंबा, पण शिवसेनेचा 'थांबा'; भाजपा घेणार थेट 'पंगा'? 

कोल्हापूर : Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी संभाजीराजेंचे गणित जुळणार? आकडेवारी नेमकी कशी..जाणून घ्या

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार? शरद पवारांच्या पाठिंब्याने संभाजीराजेंना बळ

महाराष्ट्र : Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी शरद पवारांनी दिला संभाजीराजेंना पाठिंबा, विजयाचा फॉर्म्युलाही सांगितला

कोल्हापूर : Sambhaji Raje: संभाजीराजेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा, पवारांची राजकीय खेळी की सहानुभूती?

व्यापार : अदानींना लागणार राज्यसभेची लॉटरी?; गौतम अदानी समुहानं चर्चेवर दिलं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : Vinod Tawde: विनोद तावडे राज्यसभेवर जाणार? पीयूष गोयल यांच्याही नावाची चर्चा

राष्ट्रीय : Prakash Raj: अभिनेते प्रकाश राज राज्यसभेवर जाणार? मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत भेटीगाठी सुरू

महाराष्ट्र : Rajyasabha Election: अतिरिक्त मतांवर सहाव्या जागेचा खेळ रंगणार; राज्यसभा निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये चुरशीची शक्यता

राष्ट्रीय : Rajya Sabha Election: राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला होणार निवडणूक; महाराष्ट्रात काेणाला मिळणार संधी?