lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू श्रीवास्तव

Raju Shrivastav Latest News

Raju shrivastav, Latest Marathi News

Raju Shrivastav Death Today : 
Read More
Raju Srivastava यांच्या आठवणीत लेक अंतरा झाली भावुक, वडिलाच्या निधनानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया - Marathi News | Raju Srivastava's memory of daughter Antara is emotional, reacting for the first time after his father's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raju Srivastava यांच्या आठवणीत लेक अंतरा झाली भावुक, वडिलाच्या निधनानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

Raju Srivastava : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला आहे. बुधवारी सकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयात कॉमेडियनने अखेरचा श्वास घेतला. ...

PHOTOS : हुंदके देणारी पत्नी, स्तब्ध मुलगा..., Raju Srivastava यांना अखेरचा निरोप, चाहत्यांचे डोळे पाणावले - Marathi News | Raju Srivastava Last Rites Wife And Son Family Members emotional pic | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हुंदके देणारी पत्नी, स्तब्ध मुलगा..., राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप, चाहत्यांचे डोळे पाणावले

Raju Srivastava Last Rites : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर आज अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराचे फोटो हृदय पिळवटून टाकणारे आहेत. ...

Raju Srivastava Funeral: राजू श्रीवास्तव पंचत्वात विलीन, विनोदाच्या बादशाहने घेतला जगाचा निरोप - Marathi News | Raju Srivastava Funeral: Raju Srivastava joins the panchayat, the king of comedy bids farewell | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raju Srivastava Funeral: राजू श्रीवास्तव पंचत्वात विलीन, विनोदाच्या बादशाहने घेतला जगाचा निरोप

Raju Srivastava: कॉमेडीचा बादशाह राजू श्रीवास्तव यांचे. बुधवारी २१ सप्टेंबर रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ...

Comedian Sunil Pal remembers Raju Srivastav :मित्राचा मृत्यू, अन् या विनोदवीराला बोलता बोलता रडू आलं - Marathi News | Comedian Sunil Pal remembers Raju Srivastav: The death of a friend, and this comedian started crying while talking. | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Comedian Sunil Pal remembers Raju Srivastav :मित्राचा मृत्यू, अन् या विनोदवीराला बोलता बोलता रडू आलं

Comedian Sunil Pal remembers Raju Srivastav :मित्राचा मृत्यू, अन् या विनोदवीराला बोलता बोलता रडू आलं ...

Raju Srivastava Last Rites:   राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप, पत्नी शिखाची रडून रडून झालीये अशी अवस्था - Marathi News | raju srivastava last rites wife shikha srivastava emotional cries see pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप, पत्नी शिखाची रडून रडून झालीये अशी अवस्था

Raju Srivastava Last Rites: आज जड अंत:करणाने राजू यांना अंतिम निरोप  देण्यात आला. मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते दु:खी आहे. पत्नी शिखा यांची अवस्था तर वाईट आहे.  ...

'आज पहिल्यांदा तुम्ही मला रडवलं...', कपिल शर्मा राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर झाला भावुक - Marathi News | 'Today you made me cry for the first time...', Kapil Sharma became emotional after the death of Raju Srivastava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आज पहिल्यांदा तुम्ही मला रडवलं...', कपिल शर्मा राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर झाला भावुक

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हास्य जगतावर मोठी शोककळा पसरली आहे. ...

Raju Shrivastav death: 'पहिल्यांदा तुम्ही रडवले राजू भाई, शेवटची भेट...' कपिल शर्माची इमोशनल पोस्ट - Marathi News | Raju Shrivastav death: 'First time you make me cry Raju bhai' Kapil Sharma's emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पहिल्यांदा तुम्ही रडवले राजू भाई, शेवटची भेट...' कपिल शर्माची इमोशनल पोस्ट

Raju Shrivastav death: राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर कॉमेडियन कपिल शर्माने भावूक पोस्ट लिहिली आहे. ...

Raju Srivastav Passed Away: राजू श्रीवास्तव यांचे पार्थिव रूग्णालयातून बाहेर आणताना चाहते गहिवरले! - Marathi News | Raju Srivastava Death: As the picture of Raju Srivastava being brought out of the hospital , fans were got fans were got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raju Srivastav Passed Away: राजू श्रीवास्तव यांचे पार्थिव रूग्णालयातून बाहेर आणताना चाहते गहिवरले!

राजू श्रीवास्तव यांचं पार्थिव एम्स रुग्णालयामधून बाहेर आणतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. ...