Raju Shetti: केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून केंद्र शासनाने ३५ हजार कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. ...
स्वातंत्र्यानंतर पंजाबराव देशमुख कृषिमंत्री असताना हा पंजाब प्रांताचा कायदा जसाच्या तसा संसदेत मंजूर करून घेतला आणि देशातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. ...
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिरोळ येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करीत नव्या विधेयकाची होळी करण्यात आली. ...
टेकडीवर जन्मलेल्या नटीने शेतीवर बोलायचे यापेक्षा मोठा विनोद कोणता, अशा शब्दांत शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी अभिनेत्री कंगना रनौत हिला फटकारले. शेतकऱ्यांवर बोलायला भाजपवाल्यांना दुसरे कोणी सर्वज्ञ मिळाले नाही का, असा टोलाही त्यांनी ल ...
मागील सहा वर्षात भारतात तीनच नेते असे झाले ज्यांनी शेतकर्यांसाठी मोदी सरकारला विरोध करुन सत्तेला लाथ मारली त्यात सुरुवात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी केली नंतर नाना पटोले व गुरुवारी अकाली दलाच्या एकमेव मंत्री हरसिमरत कौर यांन ...
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक परिचित व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात तब्बल 7 आमदारांना कोरोना झाला असून अनेक दिग्गज नेत्यांनाही लागण झाली आहे. ...