लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू शेट्टी

राजू शेट्टी

Raju shetty, Latest Marathi News

"करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी देखील करणार", राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा - Marathi News | swabhimani shetkari sanghatna leader Raju Shetti slams ncp on name has been removed list legislative council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी देखील करणार"

Raju Shetti : शेतकऱ्यांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी राजू शेट्टी यांनी बुधवारी पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केली. यात्रा नरसिंहवाडी येथे पोहोचल्यानंतर जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ...

सरकारविरोधात आंदोलन करणं राजू शेट्टींना महागात पडलं? Raju Shetty Protest Against Mahavikas Aghadi - Marathi News | Did agitating against the government cost Raju Shetty dearly? Raju Shetty Protest Against Mahavikas Aghadi | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारविरोधात आंदोलन करणं राजू शेट्टींना महागात पडलं? Raju Shetty Protest Against Mahavikas Aghadi

...

‘स्वाभिमानी’ची वाटचाल पुन्हा ‘एनडीए’कडे; सत्ताधाऱ्यांनी शब्द फिरविल्याने कार्यकर्ते संभ्रमास्थेत - Marathi News | Swabhimani shetkari sangatana party move back to NDA pdc | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘स्वाभिमानी’ची वाटचाल पुन्हा ‘एनडीए’कडे; सत्ताधाऱ्यांनी शब्द फिरविल्याने कार्यकर्ते संभ्रमास्थेत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर पाठविण्यासाठी राष्ट्रवादीने ऐनवेळी नकार देत १२ आमदारांच्या यादीतून नाव कापल्याची माहिती समाेर आल्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. ...

'त्या' खास माणसासाठी शरद पवार राजू शेट्टींचा पत्ता कापणार?; अजित पवारांकडूनही संकेत - Marathi News | ncp might give opportunity to hemant takle instead of raju shetty for mlc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' खास माणसासाठी शरद पवार राजू शेट्टींचा पत्ता कापणार?; अजित पवारांकडूनही संकेत

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीतून राजू शेट्टींचा पत्ता कट होण्याची शक्यता ...

महाविकास आघाडीचा राजू शेट्टींना दे धक्का; विधान परिषदेच्या यादीतून पत्ता कापला - Marathi News | Farmers Leader Raju Shetty Name has been removed from list of legislative council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचा राजू शेट्टींना दे धक्का; विधान परिषदेच्या यादीतून पत्ता कापला

दरम्यानच्या काळात शेट्टी यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांचे दोन मोठे मोर्चे काढले. ...

“दिलेला शब्द पाळायचा की नाही, हे राष्ट्रवादीनं ठरवावं”; राजू शेट्टींनी करुन दिली बैठकांची आठवण - Marathi News | raju shetti says that ncp should decide how to keep word given to swabhimani shetkari sanghatana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिलेला शब्द पाळायचा की नाही, हे राष्ट्रवादीनं ठरवावं”; राजू शेट्टींनी करुन दिली बैठकांची आठवण

राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, दिलेला शब्द पाळायचा की नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवावे, असे म्हटले आहे. ...

राजू शेट्टींच्या आमदारकीवरून पेच; अडचणीचा 'तो' नियम सांगत अजित पवार म्हणाले... - Marathi News | deputy cm ajit pawar speaks about hurdle to nominate raju shetty as mlc by governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजू शेट्टींच्या आमदारकीवरून पेच; अडचणीचा 'तो' नियम सांगत अजित पवार म्हणाले...

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या फाईलवर अद्याप राज्यपालांकडून स्वाक्षरी नाही ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदयात्रेला सुरुवात; 5 सप्टेंबरला शेतकऱ्यांसोबत जलसमाधी घेणार - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana's march begins; Jalasamadhi will be held with the farmers on September 5 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वाभिमानीच्या पदयात्रेला सुरुवात; 5 सप्टेंबरला शेतकऱ्यांसोबत जलसमाधी

Swabhimani Shetkari Sanghatana: 5 सप्टेंबर रोजी ही पदयात्रा शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे पोहोचणार आहे. त्या दिवशी सर्व शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा सुद्धा शेट्टी यांनी दिला. ...