महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्थापन झाली असताना शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडून महाराष्ट्रात राजकीय टोळीयुध्द सुरु असल्याची टिकाही यावेळी राजू शेट्टी यांनी केली. ...
दिवसा दहा तास विजेसाठी स्वाभिमानीने कोल्हापुरात महावितरणसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. सोमवारी उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्वाभिमानीने दिलेल्या प्रस्तावावर १५ दिवसात निर्णय घेऊ, तोपर्यंत आंदोलन स्थगित करा अस ...