लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू शेट्टी

राजू शेट्टी

Raju shetty, Latest Marathi News

आधीच्या मुख्यमंत्र्यांनी असंच ट्विट केलेलं; तारीख जाहीर करा; राजू शेट्टींचं एकनाथ शिंदेंना आव्हान - Marathi News | Raju Shetty has challenged CM Eknath Shinde to make a government decision instead of tweeting to win the trust of farmers. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आधीच्या मुख्यमंत्र्यांनी असंच ट्विट केलेलं; तारीख जाहीर करा; राजू शेट्टींचं एकनाथ शिंदेंना आव्हान

एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे. ...

'उज्ज्वला योजनेतील 3.5 कोटी लोकांनी गेल्या वर्षभरात सिलेंडरच भरला नाही' - Marathi News | '3.5 crore people in Ujjwala Yojana have not filled cylinders in last year', Raju shetty says statistic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उज्ज्वला योजनेतील 3.5 कोटी लोकांनी गेल्या वर्षभरात सिलेंडरच भरला नाही'

गतवर्षात जवळपास 3.5 कोटींपेक्षा अधिक लोकांनी सिलेंडरच भरला नसल्याची माहिती समोर आली आहे. ...

राज्य साखर संघाची भूमिका शेतक-यांच्या ताटात माती कालवणारी - राजू शेट्टी - Marathi News | Role of State Sugar Association against Farmers says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य साखर संघाची भूमिका शेतक-यांच्या ताटात माती कालवणारी - राजू शेट्टी

महाविकास आघाडी सरकारने ऊस दर नियंत्रण समिती दुबळी केली ...

Uddhav Thackeray: 'महाविकास आघाडीचा आख्खा वाडा उद्ध्वस्त'; राजू शेट्टीची स्वाभिमानी टीका - Marathi News | Uddhav Thackeray: 'Mahavikas Aghadi's entire fort destroyed'; Raju Shetty's self-respecting criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाविकास आघाडीचा आख्खा वाडा उद्ध्वस्त'; राजू शेट्टीची स्वाभिमानी टीका

बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईत येणार असून राज्यपाल महोदयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात त्यांची चर्चा होत आहे. ...

गुऱ्हाळघरांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्या, राजू शेट्टींची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी - Marathi News | Allow cattle ranches to produce ethanol, Raju Shetty made the demand to Union Minister Nitin Gadkari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुऱ्हाळघरांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्या, राजू शेट्टींची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी

इथेनॉल निर्मितीमध्ये गुऱ्हाळघरांना परवानगी दिल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ...

Raju Shetty : "महाराष्ट्राची बदनामी थांबवा, राज्य सरकार अस्थिर करण्याची भाजपची भूमिका अयोग्य" - Marathi News | BJP's role in destabilizing the state government is inappropriate, Raju shetty on politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''महाराष्ट्राची बदनामी थांबवा, राज्य सरकार अस्थिर करण्याची भाजपची भूमिका अयोग्य''

सांगलीत शनिवारी पत्रकार परिषदेत शेट्टी म्हणाले की, शेतकरीविरोधी धोरणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून यापूर्वीच बाहेर पडली आहे. ...

'भाजपा ३ जणांच्या माध्यमातून राज्य सरकार उलथवण्याचा प्रयत्न करतेय'; राजू शेट्टींचा दावा - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana chief Raju Shetty has criticized the BJP. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपा ३ जणांच्या माध्यमातून सरकार उलथवण्याचा प्रयत्न करतेय'; राजू शेट्टींचा दावा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे.  ...

"...अर्थात राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या सत्तापिपासू वृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही" - Marathi News | Raju Shetty : "... Of course, the power-hungry attitude of some NCP leaders cannot be ignored." in case of shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...अर्थात राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या सत्तापिपासू वृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही"

राज्य सरकार कोसळण्याच्या मार्गावर असून एकनाथ शिंदेंचं बंड शमविण्यात शिवसेना नेतृत्त्वाला अपयश आल्याचं दिसून येते आहे. ...