गत हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये, कारखान्यांची काटामारी आणि यावर्षी तुटणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी व ज्यादाचा दर या तीन मुद्द्यांवर आंदोलनाची दिशा या ऊस परिषदेत ठरणार ...
विधानसभेत एफआरपीचे तुकडे पाडताना तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी तोंड उघडले नाही. मात्र, सत्तेतून बाहेर पडल्यानंतर एक रक्कमी देण्याचे सुतोवाच करत आहेत. हेच त्यांनी विधानसभेत बोलले असते तर त्यांची मिरवणूक काढली असती. ...