साखरेला देशात क्विंटलला तीन हजार ६०० आणि जागतिक बाजारपेठेत पाच हजार ६०० रुपये दर मिळत आहे. उपपदार्थांनाही चांगला दर मिळत असल्यामुळे सर्व साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याची तयारी ठेवली आहे. ...
कारखानदारांनी खुल्या बाजारापेक्षा सरासरी ५० ते ३६३ रुपये कमी दराने साखर विक्री केल्याचे दाखवले. यासाठी पै-पाहुण्यांच्या ट्रेडिंग कंपन्यांच्या माध्यमातून साखर विक्री करून कारखानदारांनी कोट्यवधींची वरकमाई केल्याचा गंभीर आरोप ‘स्वाभिमानी’चे संस्थापक अध् ...
श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी, शरद कारखाना नरंदे, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर हुपरी आणि श्री दत्त शिरोळ या चार साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. ...