राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. ...
दूध पावडरला दिलेले अनुदान म्हणजे पावडर तयार करणारे व शासन या दोघांनी तिजोरीवर टाकलेली धाडच आहे, पावडरला अनुदान दिले म्हणजे शेतक-यांना दूधदर वाढले असे नाही. ...
दूध आंदोलनास पाठिंबा मिळविण्यासाठी खा. राजू शेट्टी यांनी शिराळा मतदार संघात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांशी सलगी वाढवली आहे. बुधवारी शिराळा तालुक्यात खा. शेट्टी यांनी दौरा केला ...
कृषी आणि महसूल विभागातील अधिका-यांच्या साहाय्याने शेतक-यांकडून विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करून त्यांना परतावा न देणा-या अनिल अंबानी यांनी शेतक-यांच्या पैशांवर दरोडा घातला आहे ...
गायीच्या दुधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं नाही तर १६ जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. ...