लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजू शेट्टी

राजू शेट्टी, मराठी बातम्या

Raju shetty, Latest Marathi News

शेतकऱ्यांच्या रक्ताने सरकारचे हात बरबटले; राजू शेट्टी यांचा घणाघात - Marathi News | The blood of the farmers stained the government's hands; Raju Shetty | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतकऱ्यांच्या रक्ताने सरकारचे हात बरबटले; राजू शेट्टी यांचा घणाघात

सरकारच्या अशा धाेरणामुळे शेतकरी आणखी कंगाल हाेत आहे. ...

Kolhapur Politics: 'स्वाभिमानी' लोकसभा स्वतंत्र लढविणार, राजू शेट्टींनी फोडला प्रचाराचा नारळ - Marathi News | Swabhimani Shetkari Saghtana will fight independent Lok Sabha, Announced by Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: 'स्वाभिमानी' लोकसभा स्वतंत्र लढविणार, राजू शेट्टींनी फोडला प्रचाराचा नारळ

सत्ताधारी व विरोधकांचे हात बरबटलेले ...

युरियाची बॅग आता ४५ ऐवजी ४० किलोची; २४ टक्क्यांनी दरात होणार वाढ - Marathi News | Bag of urea now 40 kg instead of 45; There will be a 24 percent rate hike | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरियाची बॅग आता ४५ ऐवजी ४० किलोची; २४ टक्क्यांनी दरात होणार वाढ

केंद्र सरकारने रासायनिक खताच्या अनुदानातून हात काढता घेतल्याने अगोदरच मिश्र खतांचे दर गगनाला भिडले आहेत. एकमेव स्वस्त असणाऱ्या युरियाच्या दरात वाढ न करता त्याच्या पोत्याचे वजन कमी करून दर तेवढाच ठेवला आहे. ...

तलाठी भरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घ्या; राजू शेट्टी यांची मागणी - Marathi News | Take Talathi Recruitment Exam from State Public Service Commission Raju Shetty's demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तलाठी भरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घ्या; राजू शेट्टी यांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली मुंबईत भेट.. ...

गतिमान राज्य सरकारचे हे अपयश, महानंद दूध संघ एनडीडीबीला चालविण्यास देण्यावरुन राजू शेट्टींची टीका  - Marathi News | This failure of dynamic state government, Raju Shetty criticizes Mahanand Dudh Sangh for letting NDDB run it | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महानंद दूध संघ: ..तर मोठे जन आंदोलन उभारु, राजू शेट्टींनी दिला इशारा

कोल्हापूर : महानंद एनडीडीबीला चालविण्यास देवून बाजार करणे म्हणजे गतिमान सरकार व वेगवान कारभार करणा-या महायुतीच्या राज्य सरकारचे अपयश ... ...

राजकारणाच्या आखाड्यात शत्रूचा शत्रू तोच आपला दोस्त; राजू शेट्टींचा फंडा, मातोश्रीवरील भेटीने चर्चेला उधाण - Marathi News | Raju Shetty new strategy for the upcoming Lok Sabha with the political fund of enemy of enemy is friend | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजकारणाच्या आखाड्यात शत्रूचा शत्रू तोच आपला दोस्त; राजू शेट्टींचा फंडा, मातोश्रीवरील भेटीने चर्चेला उधाण

जाहीरनाम्याचा पंचनामा अन् नवा डाव.. ...

राजू शेट्टींना विरोध केला, ठाकरेंनी १९ वर्षे जिल्हाप्रमुख पद सांभाळणाऱ्याला हटविले - Marathi News | Opposing Raju Shetty, Uddhav Thackeray removed the Kolhapur district chief Muralidhar Jadhav who held the post for 19 years shivsena, hatkanagale loksabha politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजू शेट्टींना विरोध केला, ठाकरेंनी १९ वर्षे जिल्हाप्रमुख पद सांभाळणाऱ्याला हटविले

अदानी समुहाच्या प्रकल्पांविरोधातील शेट्टींच्या जनआंदोलनाला ठाकरेंचा पाठिंबा मिळविण्यासाठी भेट घेतल्याचे शेट्टींनी जाहीर केले होते. ...

मविआसोबत जाण्याचा विचार नाही, राजू शेट्टी स्पष्टच बोलले; उद्धव ठाकरे यांची घेतली भेट - Marathi News | Not planning to go with Maviya, Raju Shetty spoke clearly; Met Uddhav Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मविआसोबत जाण्याचा विचार नाही, राजू शेट्टी स्पष्टच बोलले; उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

काेल्हापूरमधील वेदगंगा नदीवरील पाटगाव धरणातून २१०० कोटींच्या वीजप्रकल्पासाठी सिंधुदुर्गात वळवण्याला विरोध करण्यास ठाकरे यांची साथ मिळावी, यासाठी भेट घेतल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.   ...