उद्धव ठाकरे यांनी दबावाला बळी न पडता औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण लवकर करावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केलीय. औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवण्यात यावे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ...
कचरा दररोज आणि वेळेवर उचलला जात नाही. बेकायदा टपऱ्या, ढाबे उभे राहत आहेत. कोणीही डेब्रिज टाकत आहे, हे काय चालले आहे, असा सवाल पाटील यांनी करताच केडीएमसीचे रस्ते व स्वच्छता विभागाचे अधिकारी निरुत्तर झाले. ...