Raju Patil : सध्याचे सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. सरकार पुढेही जनहिताचे निर्णय घेईल, अशी आशा आहे, असे पाटील म्हणाले. ...
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी होकार दिल्यानंतर मनसेचे नेते राजू पाटील यांनी ट्विट केलं आहे ...
पक्षांतर कायद्यातील तरतुदींमुळे दोन तृतीयांश बहुमत असले तरी एकनाथ शिंंदे गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी सुरुवातीला भाजपात हा गट विलीन केला जाणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला होता. ...
Raju Patil : हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. या सर्व घडोमोडींवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. ...