ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
संजय उपाध्याय यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री गणेश नाईक, विद्या ठाकूर आदी उपस्थित होते. ...
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू अशी रजनी पाटील यांची ओळख आहे. रजनी पाटील या वसंतदादा पाटील यांच्या मानसकन्या असून मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. ...
राज्य शिखर बँक प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ज्या ७० बड्या राजकीय नेत्यांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये गेवराईचे राष्टÑवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटी ...