लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

Rajnath singh, Latest Marathi News

भाजपाच्या खासदारांनीही विचारले राम मंदिर कधी होणार? धीर धरण्याचा मिळाला सल्ला - Marathi News | BJP MPs also asked when will Ram temple build? Advice to be patient | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या खासदारांनीही विचारले राम मंदिर कधी होणार? धीर धरण्याचा मिळाला सल्ला

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिराचा मुद्दा तापवला असताना आता भाजपमधूनही थेट विचारणा होऊ लागली आहे. ...

दहशतवाद संपविण्यासाठी पाकने भारताची मदत घ्यावी, गृहमंत्री राजनाथसिंह यांचे आवाहन - Marathi News | Pakistan should seek Indian help to end terrorism, Home Minister Rajnath Singh appealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद संपविण्यासाठी पाकने भारताची मदत घ्यावी, गृहमंत्री राजनाथसिंह यांचे आवाहन

दहशतवादाला एकट्याने पायबंद घालता येत नसेल, तर त्यासाठी पाकिस्तानने भारताची मदत घ्यावी, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी म्हटले आहे. ...

शाहिद आफ्रिदीचं म्हणणं योग्यच; पाक सांभाळता येत नाही, काश्मीर काय सांभाळणार?- राजनाथ सिंह - Marathi News | Shahid Afridi is right, Pakistan can’t handle its own country, how will they manage Kashmir: Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहिद आफ्रिदीचं म्हणणं योग्यच; पाक सांभाळता येत नाही, काश्मीर काय सांभाळणार?- राजनाथ सिंह

नवी दिल्ली : काश्मीरबाबत सतत आपलं मत मांडणाऱ्या माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे. आपल्या लोकांना ... ...

Kisan Kranti Padyatra: राजनाथ सिंहांची शिष्टाई; शेतकऱ्यांच्या चार मागण्या मोदी सरकारकडून मान्य - Marathi News | kisan kranti padyatra modi government agrees over four demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kisan Kranti Padyatra: राजनाथ सिंहांची शिष्टाई; शेतकऱ्यांच्या चार मागण्या मोदी सरकारकडून मान्य

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी साधला संवाद ...

Kisan Kranti Padyatra: पोलिसांनी केलेल्या कारवाईचं राजनाथ सिंहांकडून समर्थन - Marathi News | Police did not take aggressive action, support from Rajnath Singh for political action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kisan Kranti Padyatra: पोलिसांनी केलेल्या कारवाईचं राजनाथ सिंहांकडून समर्थन

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबरोबरच हमीभाव, कर्जमाफी यांसारख्या विविध मागण्यांसाठी शेतक-यांचा मोठा ताफा आज दिल्लीत धडकला. ...

रोहिंग्यांचा तपशील राज्यांनी गोळा करावा - राजनाथ सिंह - Marathi News | State collects details of Rohingyas - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोहिंग्यांचा तपशील राज्यांनी गोळा करावा - राजनाथ सिंह

तपशील पाठवणार म्यानमारला ...

पाकिस्तानला पुन्हा अद्दल घडविली, जशास तसे उत्तर - राजनाथ सिंह - Marathi News | Rejecting Pakistan again; Rejecting Reply - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला पुन्हा अद्दल घडविली, जशास तसे उत्तर - राजनाथ सिंह

माहिती गुलदस्त्यात : गृहमंत्र्यांनी केले सूचित ...

पाकिस्तानला पुन्हा 'ठीक-ठाक' केलंय; राजनाथांचे 'स्ट्राइक'चे संकेत - Marathi News | rajnath singh hintes towards surgical strike type action on loc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला पुन्हा 'ठीक-ठाक' केलंय; राजनाथांचे 'स्ट्राइक'चे संकेत

पाकिस्ताननं आपल्या जवानासोबत केलेलं क्रौर्य आपल्याला ठाऊक आहेच. पण दोन-तीन दिवसांपूर्वी काहीतरी ठीक-ठाक झालंय - राजनाथ सिंह ...