राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही त्यांना टोकले आणि माहणाले की, विरोधी पक्षनेत्याला सभागृहाच्या नियमांची माहिती असायला हवी. त्यांनी सभागृहाच्या कामकाजाच्या प्रक्रियेचे पालन करायला हवे. ...
राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेंतर्गत शहीद, असा दर्जा दिला जात नाही. एवढेच नाही, तर शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटूंबाला नुकसान भरपाईही दिली जात नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता. ...