लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

Rajnath singh, Latest Marathi News

देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड नाही- राजनाथसिंह - Marathi News | There is no compromise with the countrys pride says Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड नाही- राजनाथसिंह

भारत आता दुबळा राहिलेला नाही ...

"एक दिवस POKचे लोकच म्हणतील आम्हाला भारतात राहायचं" - Marathi News | defense minister rajnath singh said now people of pok will start demanding part of india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एक दिवस POKचे लोकच म्हणतील आम्हाला भारतात राहायचं"

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जम्मू जनसंवाद रॅलीला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, कलम ३७० हटवल्यापासून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. ...

सर्कशीत आता प्राणी नसतात, सर्व जोकर असतात; माजी मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Former Chief Minister Devendra Fadanvis strong reply to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्कशीत आता प्राणी नसतात, सर्व जोकर असतात; माजी मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

शरद पवारांनी आमच्या सर्कशीत प्राणी आहेत पण विदूषकाची कमतरता आहे असं सांगत टोला लगावला होता. त्यावर पत्रकारांनी आज देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी पवारांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. ...

आमच्या सर्कशीत प्राणी आहेत पण विदूषकाची कमी; शरद पवारांचा राजनाथ सिंहांना टोला - Marathi News | NCP Leader Sharad Pawar attack on Rajnath Singh, BJP Chandrakant Patil also reply to Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या सर्कशीत प्राणी आहेत पण विदूषकाची कमी; शरद पवारांचा राजनाथ सिंहांना टोला

गेल्या २ दिवसांपासून शरद पवार हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावांना शरद पवार भेटी  देत आहेत. ...

अरविंद सावंत यांनी घेतला राजनाथ सिंह यांचा समाचार; ही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे पण... - Marathi News | Shivsena MP Arvind Sawant Criticized BJP Leader Rajnath Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरविंद सावंत यांनी घेतला राजनाथ सिंह यांचा समाचार; ही बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना आहे पण...

राजनाथ सिंह हे आदरणीय आहेत त्यांच्यावर टीका-टीप्पणी करण्याएवढा मी मोठा नाही. पण ते मूळ शिवसेनेवर बोललेत तेव्हा दु:ख झालं. तेव्हा स्पष्टपणे त्यावर प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे असं अरविंद सावंत म्हणाले. ...

महाराष्ट्र सरकारला सर्कस संबोधणाऱ्या राजनाथ सिंहांना ठाकरे सरकारने दिलं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Senior NCP leader Nawab Malik has responded to Rajnath Singh's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सरकारला सर्कस संबोधणाऱ्या राजनाथ सिंहांना ठाकरे सरकारने दिलं जोरदार प्रत्युत्तर

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. ...

कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी - Marathi News | Maharashtra government fails to handle corona crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची टीका ...

सीमेवरील तणाव वाढला; संरक्षणमंत्र्यांनी घेतली बैठक - Marathi News |  Tensions on the border increased; Defense Minister holds meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवरील तणाव वाढला; संरक्षणमंत्र्यांनी घेतली बैठक

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्वत:च्या बाजूला चीनने पाच हजार सैनिकांची जमवाजमव केल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. ...