Rajnath singh, Latest Marathi News
राजनाथ सिंह यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त टीका करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले. ...
संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन. ...
खास करुन दक्षिण गोव्यातील लोकांमध्ये मोपा चालू राहील की नाही याबाबत शंका आहे, हे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. ...
नागरिकांना लष्कराला पाठिंबा देण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन ...
Rajnath Singh: भारत आता अधिक सामर्थ्यवान होत असून, तो सीमेच्या या बाजूने आणि गरज पडल्यास सीमा ओलांडूनही मारा करू शकतो, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला. ...
'पाकिस्तानात सध्या स्थिती वाईट आहे, त्यामुळे पीओकेत भारतात सामील होण्याची मागणी होत आहे.' ...
१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी भारताला शस्त्रसाठा देण्यास अनेक देशांनी नकार दिला होता. ...